EPFO: ईपीएफओने उशिरा पीएफ जमा झाल्यामुळे होणाऱ्या खटल्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी 'विश्वास योजना' सुरू केली आहे. मे २०२५ पर्यंत, २,४०६ कोटी रुपयांचा दंड आणि ६,००० हून अधिक खटले न्यायालयात प्रलंबित…
ईपीएफओची ऑक्टोबरमध्ये महत्त्वाची बैठक. ईपीएफओ 3.0 योजनेवर चर्चा होणार, ज्यामुळे पीएफ खाते एटीएम आणि यूपीआयने वापरता येईल. किमान पेन्शन वाढवण्यावरही विचार सुरू. वाचा सविस्तर.
EPFO: २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी, ईपीएफओने फेब्रुवारी २०२५ मध्ये ८.२५ टक्के व्याजदर जाहीर केला. २२ मे रोजी अर्थ मंत्रालयाने त्याला अधिकृतपणे मान्यता दिली. पीएफ ठेवींवर व्याज म्हणून सुमारे ४,००० कोटी…
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवार, २४ जून २०२५ रोजी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुलभ निधी काढण्यासाठी भविष्य निर्वाह निधी (PF) ची ऑटो क्लेम…
EPFO: सरकार लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे ज्यामध्ये EPFO सदस्यांना अनेक सुविधा मिळतील. आता सदस्यांना सरकारी कार्यालयांमध्ये धावपळ करावी लागणार नाही आणि ते त्यांच्या UAN द्वारे सर्व कामे करू…
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची बैठक उद्या म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीत भविष्य निर्वाह निधी (PF) च्या व्याजदराबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात गिग वर्कर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आता सरकार देखील क्विक कॉमर्समध्ये कार्यरत असणाऱ्या गिग वर्कर्ससाठी पेन्शन चालू करण्याचा विचार करत आहे.
कर्मचारी संघटनांनी EPFO पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 7500 रुपये प्रति महिना करण्याची मागणी केली आहे. याबाबत सरकार सुद्धा सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.
ईपीएफओच्या कोट्यावधी सबस्क्रायबर्ससाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत ईपीएफओच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीय पेन्शन सिस्टीम लागू केली आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खातेधारकांना त्यांची पीएफ रक्कम थेट एटीएममधून काढता येणार आहे. कामगार सचिव सुमिता डावरा यांनी बुधवारी ही मोठी घोषणा केली आहे.
केंद्र सरकार प्रोव्हिडंट फंड सिस्टममध्ये एक मोठा बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. ज्यामुळे पीएफ खातेधारक हे थेट डेबिट कार्डच्या द्वारे पीएफचे पैसे काढू शकणार आहेत. जाणून घेऊया याबद्दल