Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या

Share Market Update: गुंतणूकदारांना खरेदी करण्यासाठी आज बाजारातील तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या शेअर्सची शिफारस केली आहे. या शेअर्सची खरेदी करून आज गुंतवणूकदार नफा कमावू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 02, 2025 | 09:01 AM
Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या

Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • आज शेअर बाजार ‘फ्लॅट’ स्टार्ट!
  • फ्लॅट ओपनिंगने गुंतवणूकदारांची  धाकधूक वाढली
  • पुढील ट्रेडिंग सेशनमध्ये होऊ शकतो ‘मोठा बदल’
India Share Market Update: जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,३२९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ६ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या किंमतीवर निवडणुकीचा परिणाम? 24 तासांत दरात झाली मोठी वाढ

सोमवारी, भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २६,२०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ६४.७७ अंकांनी म्हणजेच ०.०८% ने घसरून ८५,६४१.९० वर बंद झाला, तर निफ्टी ५० २७.२० अंकांनी म्हणजेच ०.१०% ने घसरून २६,१७५.७५ वर बंद झाला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ७१.३५ अंकांनी किंवा ०.१२% ने घसरून ५९,६८१.३५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आजच्या व्यवहारात नफा मिळावा, यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. चंदन टपारिया यांच्या सल्ल्यानुसार आज गुंवणूकदार सिटी युनियन बँक , इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) आणि वन ९७ कम्युनिकेशन्स (Paytm) चे शेअर्स खरेदी करू शकतात. बाजारातील तज्ज्ञांनी केलेल्या शिफारसीनुसार, आज गुंतवणूकदार बजाज हाऊसिंग फायनान्स, अंबुजा सिमेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारतीय हॉटेल्स, भारत डायनॅमिक्स, ह्युंदाई मोटर इंडिया, एनएमडीसी, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, टाटा मोटर्स, आदित्य बिर्ला कॅपिटल या शेअर्सवर अधिक लक्ष केंद्रीत करू शकतात.

प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे ट्रेडिंग स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये NHPC, PB फिनटेक किंवा पॉलिसी बाजार आणि इन्फो एज (नोकरी) यांचा समावेश आहे.

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे विष्णुकांत उपाध्याय आणि चॉइस इक्विटी ब्रोकिंगचे हितेश टेलर यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सहा स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये एमआरपीएल, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (एलटीटीएस), वरुण बेव्हरेजेस (VBL), कल्याण ज्वेलर्स इंडिया, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि मॅरिको या शेअर्सचा समावेश आहे.

Income Tax Notices: आयटीआरमध्ये छोटी चूक? लगेच येईल नोटीस! परंतु, यामध्ये ही ‘किती’ प्रकारच्या असतात नोटिस? 

सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) या बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये सिटी युनियन बँक लिमिटेड, वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम), गेल (इंडिया) लिमिटेड, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, इंडियन बँक , मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) आणि नॅटको फार्मा लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian market to open on a flat note today at 2 december 2025 share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Reliance Industries Stock Fall: रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण, तब्बल इतक्या लाख कोटींचा बसला फटका
1

Reliance Industries Stock Fall: रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण, तब्बल इतक्या लाख कोटींचा बसला फटका

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 
2

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 

Mutual Funds Update: गुंतवणूकदारांच्या ‘या’ कारणाने बंद होतायत एसआयपी? जाणून घ्या सविस्तर 
3

Mutual Funds Update: गुंतवणूकदारांच्या ‘या’ कारणाने बंद होतायत एसआयपी? जाणून घ्या सविस्तर 

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याचे संकेत, बाजार उघडताच गुंतवणूकदारांना बसणार धक्का?
4

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याचे संकेत, बाजार उघडताच गुंतवणूकदारांना बसणार धक्का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.