Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: अमेरिका-इराण तणाव कमी होण्याचे संकेत; भारतीय शेअर बाजारात आज तेजीची शक्यता

Share Market Update: जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि अमेरिका-इराण तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे भारतीय शेअर बाजारात आज तेजीची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2026 | 08:35 AM
Stock Market Today: अमेरिका-इराण तणाव कमी होण्याचे संकेत; भारतीय शेअर बाजारात आज तेजीची शक्यता

Stock Market Today: अमेरिका-इराण तणाव कमी होण्याचे संकेत; भारतीय शेअर बाजारात आज तेजीची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका-इराण चर्चेची शक्यता आणि जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार आज गॅप-अपने उघडण्याची शक्यता आहे.
  • गिफ्ट निफ्टी सुमारे 370 पॉइंट्स प्रीमियमवर ट्रेड होत असून बाजारात तेजीचे संकेत देत आहे.
  • तज्ज्ञांनी डिक्सन टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, एलअँडटी, वेदांता आणि अदानी पॉवरसह अनेक शेअर्समध्ये गुंतवणुकीची शिफारस केली आहे.
India Share Market Update: अमेरिका-इराण चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून मध्य पूर्वेतील संघर्षात तणाव कमी होण्याची सुरुवातीची चिन्हे दिसत आहेत. यामुळे जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा भारतीय शेअर बाजारावर देखील परिणाम होत आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी तेजीने उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३७० पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,२२९ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! 15 एप्रिलचे नवीन भाव जाहीर, खरेदी करण्याआधी तपासा आजचे रेट

मंगळवार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असल्याने बीएसई आणि एनएसई व्यापारासाठी बंद होते. सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,९०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ७०२.६८ अंकांनी, म्हणजेच ०.९१ टक्क्यांनी घसरून ७६,८४७.५७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २०७.९५ अंकांनी, म्हणजेच ०.८६ टक्क्यांनी घसरून २३,८४२.६५ वर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी 307.70 अंकांनी, म्हणजेच 0.55% ने घसरून 55,605.05 वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ऑक्टॅनॉम टेक आणि हेज्ड.इनचे संस्थापक आणि सीईओ, राहुल घोष यांनी दिर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी 10 शेअर्सची निवड केली आहे. राहुल घोष यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, इटरनल, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो (L&T), हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL), आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी, भारती एअरटेल, टायटन कंपनी यांचा समावेश आहे. निओट्रेडर आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे सह-संस्थापक राजा व्यंकटरमण यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये निओट्रेडर आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे सह-संस्थापक राजा व्यंकटरमण यांनी इंडियन बँक , ईपीएल लिमिटेड, वेदांता लिमिटेड, वेल्सपन कॉर्प लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड यांचा समावेश आहे.

Global Crisis Alert: मोठ्या संकटासाठी तयार राहा! महागाईचा भडका,अन्नाचा तुटवडा; सगळीकडे ‘हाहाकार’ माजणार…

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार भारतीय आयुर्विमा महामंडळ, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, सरकारी गॅस कंपनी गेल (इंडिया) लिमिटेड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी, आनंद राठी शेअर, हिंदुस्तान झिंक, रेलटेल कॉर्प, भारतीय परदेशी बँक, मिंडा कॉर्पोरेशन, एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी अक्युम्स ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स, एचबीएल इंजिनिअरिंग, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, एमक्योर फार्मास्युटिकल्स आणि एनएलसी इंडिया या पाच शेअर्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market likely to open higher amid easing us iran tensions share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

पुढील आठवड्यात Share Market मध्ये तेजी येणार की मंदी? ‘हे’ मोठे घटक ठरवणार मार्केटची पुढची दिशा
1

पुढील आठवड्यात Share Market मध्ये तेजी येणार की मंदी? ‘हे’ मोठे घटक ठरवणार मार्केटची पुढची दिशा

Market क्लोजिंग टाईम वाढणार! ऑगस्टपासून गुंतवणूकदारांना ट्रेडिंगसाठी मिळणार अधिक वेळ; नेमका काय आहे NSE चा प्लॅन?
2

Market क्लोजिंग टाईम वाढणार! ऑगस्टपासून गुंतवणूकदारांना ट्रेडिंगसाठी मिळणार अधिक वेळ; नेमका काय आहे NSE चा प्लॅन?

Share Market Crash: बापरे ! 5 लाख कोटींची राखरांगोळी! Sensex 1092 अंशांनी कोसळला, शेवटच्या क्षणाला असं काय झालं?
3

Share Market Crash: बापरे ! 5 लाख कोटींची राखरांगोळी! Sensex 1092 अंशांनी कोसळला, शेवटच्या क्षणाला असं काय झालं?

Transrail Lighting: ट्रान्‍सरेलची दमदार कामगिरी; नफा 28 टक्क्यांनी वाढून 421 कोटींवर
4

Transrail Lighting: ट्रान्‍सरेलची दमदार कामगिरी; नफा 28 टक्क्यांनी वाढून 421 कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.