Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज हिरव्या रंगात उघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलीने इराणवर केलेल्या हल्ल्यांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 02, 2026 | 09:23 AM
Stock Market Today: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Stock Market Today: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! लाल रंगात सुरुवात होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू
  • शेअर बाजारावर परिणाम
  • शुक्रवारी भारतीय शेअर बाजार झपाट्याने घसरला
India Share Market Update:  अमेरिका आणि इस्रायलीने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर सर्वत्र अशांतता निर्माण झाली आहे. युद्धाचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळत आहेत. अमेरिका आणि इस्रायलीने यांनी केलेल्या या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज सोमवारी लाल रंगात उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२३० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १०८ अंकांनी कमी होता.

Todays Gold-Silver Price: सोन्यानी पुन्हा घेतली नवीन झेप, 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

शुक्रवारी, अमेरिका-इराण युद्धाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार झपाट्याने घसरला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,२०० च्या खाली बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ६५८.७० अंकांनी किंवा १.०८% ने घसरून ६०,५२९.०० वर बंद झाला. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, ऑइल इंडिया, बीईएल, भारती एअरटेल, टाटा मोटर्स पी.व्ही., अरबिंदो फार्मा, विशाल मेगा मार्ट, स्पाइसजेट, अदानी ग्रीन एनर्जी या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार कोणते शेअर्स खरेदी करू शकतात, याबाबत देखील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

चॉइस ब्रोकिंगचे सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज व्यवहारात खरेदी करण्यासाठी आठ स्टॉकची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी इंट्राडे ट्रेडिंगसाठी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये साई लाइफ सायन्सेस, आरआर काबेल, बीईएल, सेल, एचएएल, ओआयएल, कल्पतरू प्रोजेक्ट्स आणि गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे.

Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

सुमित बगडिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये प्रिसिजन वायर्स इंडिया, टीडी पॉवर सिस्टम्स, अपोलो पाईप्स, आयडीबीआय बँक आणि चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक सीमा श्रीवास्तव यांच्या मते, अमेरिका-इराण युद्धादरम्यान आज सोमवारी अदानी पोर्ट्स, सन फार्मास्युटिकल, एशियन पेंट्स आणि बर्जर पेंट्स, अपोलो टायर्स आणि बालकृष्ण इंडस्ट्रीज या शेअर्सवर फोकस असणार आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Indian stock market likely to open lower amid us israel iran conflict share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात! तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा
1

Share Market Today: अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात! तज्ज्ञांनी दिला सावध राहण्याचा इशारा

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! लाल रंगात होणार बाजाराची सुरुवात… तज्ज्ञांनी दिले संकेत
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! लाल रंगात होणार बाजाराची सुरुवात… तज्ज्ञांनी दिले संकेत

गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले! Share Market मध्ये सलग चौथ्या सत्रातही घसरण; Sensex 508 अंकांनी क्रॅश
3

गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले! Share Market मध्ये सलग चौथ्या सत्रातही घसरण; Sensex 508 अंकांनी क्रॅश

पुढील आठवड्यात Share Market मध्ये तेजी येणार की मंदी? ‘हे’ मोठे घटक ठरवणार मार्केटची पुढची दिशा
4

पुढील आठवड्यात Share Market मध्ये तेजी येणार की मंदी? ‘हे’ मोठे घटक ठरवणार मार्केटची पुढची दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.