• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Iran Us War Affect Gold Price Can It Hit 2 Lakh Rupee Mark

Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

America आणि Iran मधील सुरु असलेल्या युद्धाचा सोन्याच्या किमतीवरही परिणाम होणार आहे. अरब देशांमधील सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा बाजारात प्रचंड हालचाल घेउन येणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक करू शकतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 01, 2026 | 07:25 PM
Iran-Israel War,
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भविष्यात सोन्याचे भाव ₹2 लाखांपर्यंत पोहोचतील का?
  • 2026 मध्ये सोन्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढणार
  • युद्धाचा इतर घटकांवर परिणाम
Gold Price Today: America आणि Iran मधील सुरु असलेल्या युद्धाचा सोन्याच्या किमतीवरही परिणाम होणार आहे. अरब देशांमधील सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा बाजारात प्रचंड हालचाल घेउन येणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक करू शकतात. परिणामी, सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. आता प्रश्न असा आहे कीः भविष्यात सोन्याचे भाव ₹2 लाखांपर्यंत पोहोचतील का?

मार्चच्या सुरुवातीला बदलणार ‘हे’ प्रमुख दैनंदिन नियम; सामान्यांच्या खिशावर काय परिणाम?

तज्ज्ञांचं मत काय?

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे कमोडिटी रिसर्च हेड हरीश व्ही सांगतात, “जर परिस्थिती अशीच राहिली त्यात काहीही सुधारणा झाली नाही तर सोन्याचे भाव प्रति औंस 6000 डॉलर किंवा देशांतर्गत बाजारात 200000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. या सगळ्या गोष्टी हे युद्ध किती काळपर्यंत टिकतं यावरही ठरणार आहे. ” मिंटशी बोलताना, हरीश पुढे म्हणतात की चांदीचे भाव 100 डॉलरच्या वर जाऊ शकतात.

2026 मध्ये सोन्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढणार

या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. सलग सात महिन्यांपासून सोन्याच्या किमती वाढत आहेत. १९७३ नंतर पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीत सतत वाढतच आहेत.

१ मार्च रोजी सोन्याचा दर किती होता?

रविवारी मुंबईत सोन्याचा भाव 1,62,180 रुपये इतका होता. दरम्यान,22 कॅरेट सोन्याचा भाव 148,665 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शुक्रवार, 27 फेब्रुवारी रोजी, एमसीएक्स गोल्ड फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 1,62,104 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीचा मे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 5.48 टक्क्यांनी वाढून 1282,664 प्रति किलोग्रॅम होता.

सोने आणि चांदीचे भाव वाढणार

जर अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील हे सुरू असलेले युद्ध लवकरच संपले नाही, तर बाजारातील अनिश्चितता आणखी वाढेल. यामुळे सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. कारण सोने आणि चांदीच्या किमती भू-राजकीय तणाव तसेच जागतिक आर्थिक घडामोडींवर आधारित आहेत. कमोडिटी आणि चलन तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनीही सोमवारी बाजार उघडल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

युद्धाचा इतर घटकांवर परिणाम

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचे पडसाद आता जागतिक हवाई वाहतुकीवर उमटू लागले आहेत. या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून, शनिवारपासून या क्षेत्रातील विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र (Airspace) बंद केल्यामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियाला जोडणारे प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. परिणामी, विविध देशांतील १८०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून हजारो प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत.

फोर्टिफाइड तांदूळ वितरणाला तात्पुरती स्थगिती; प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोठा निर्णय

Web Title: Iran us war affect gold price can it hit 2 lakh rupee mark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • America
  • flight
  • Gold
  • Gold Price
  • gold price toaday
  • iran
  • Iran-Israel War
  • Israel

संबंधित बातम्या

Iran Israel War: खामेनेईंच्या हत्येवर Asaduddin Owaisi आक्रमक! “हे अमानवीय आहे…”; भारत सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
1

Iran Israel War: खामेनेईंच्या हत्येवर Asaduddin Owaisi आक्रमक! “हे अमानवीय आहे…”; भारत सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Iran-Israel युद्धाचा मोठा फटका हवाई वाहतुकीवर! मध्यपूर्वेतील १८०० हून अधिक विमाने रद्द; हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले
2

Iran-Israel युद्धाचा मोठा फटका हवाई वाहतुकीवर! मध्यपूर्वेतील १८०० हून अधिक विमाने रद्द; हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले

Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ
3

Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ

इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार; अभिनेत्री मंदाना करीमी भावुक, म्हणाली “आता गमावण्यासारखं काही उरलंच नाही…”
4

इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार; अभिनेत्री मंदाना करीमी भावुक, म्हणाली “आता गमावण्यासारखं काही उरलंच नाही…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Amitabh Bachchan यांच्या ट्विटवरून सोशल मीडियावर संताप; चाहत्यांची नाराजी, नेटकरी म्हणाले, ”तुम्ही मर्यादा…”

Amitabh Bachchan यांच्या ट्विटवरून सोशल मीडियावर संताप; चाहत्यांची नाराजी, नेटकरी म्हणाले, ”तुम्ही मर्यादा…”

Mar 01, 2026 | 07:12 PM
Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

Mar 01, 2026 | 07:07 PM
Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

Mar 01, 2026 | 06:56 PM
शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’

शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’

Mar 01, 2026 | 06:51 PM
IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

Mar 01, 2026 | 06:45 PM
मुलासह दुबईत अडकली Subhashree Ganguly, पतीने दिली अपडेट; अभिनेत्रीची मदतीची हाक

मुलासह दुबईत अडकली Subhashree Ganguly, पतीने दिली अपडेट; अभिनेत्रीची मदतीची हाक

Mar 01, 2026 | 06:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.