Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Logistics Sector: भारताची लॉजिस्टिक्समध्ये मोठी झेप! लॉजिस्टिक्स सुधारणा कशा बदलत आहेत भारताची जागतिक व्यापारातील भूमिका?

अलिकडच्या वर्षांत भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली. देशाचा लॉजिस्टिक्स खर्च जीडीपीच्या ७.९७% पर्यंत कमी झाला आहे. ही कामगिरी पायाभूत सुविधा विकास, डिजिटल एकात्मता आणि एकात्मिक नियोजनामुळे शक्य झाले.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 16, 2026 | 12:10 PM
India Logistics Sector: भारताची लॉजिस्टिक्समध्ये मोठी झेप! लॉजिस्टिक्स सुधारणा कशा बदलत आहेत भारताची जागतिक व्यापारातील भूमिका?

India Logistics Sector: भारताची लॉजिस्टिक्समध्ये मोठी झेप! लॉजिस्टिक्स सुधारणा कशा बदलत आहेत भारताची जागतिक व्यापारातील भूमिका?

Follow Us
Close
Follow Us:

लॉजिस्टिक्स क्षेत्रात गती शक्ती
रेल्वे कार्गो टर्मिनल्समुळे कार्यक्षमता सुधारली

India Logistics Sector: अलिकडच्या वर्षांत भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राने उल्लेखनीय प्रगती केली असून, देशाचा लॉजिस्टिक्स खर्च जीडीपीच्या ७.९७% पर्यंत कमी झाला आहे. ही कामगिरी पायाभूत सुविधा विकास, डिजिटल एकात्मता आणि एकात्मिक नियोजनामुळे शक्य झाली आहे. या सुधारणा व्यवसायासाठी सुलभता वाढवतात आणि भारताच्या जागतिक व्यापारात स्थान मजबूत करतात. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. जो रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि विमानतळांना एका एकसंध चौकटीत एकत्र करतो. या योजनेचे उद्दिष्ट बहु-मॉडल कनेक्टिव्हिटी वाढवणे, व्यवसाय सुलभता सुधारणा, मेक इन इंडिया (Make in India) सारख्या उपक्रमांना समर्थन देणे आणि संतुलित प्रादेशिक विकास सुनिश्चित करणे आहे.

हेही वाचा: Government Employee Banking Benefits: वित्त मंत्रालयाचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवे पॅकेज जाहीर 

गती शक्ती कार्गो टर्मिनल्स या दृष्टिकोनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हे आधुनिक रेल्वे कार्गो टर्मिनल्स माल वाहतुकीसाठी रस्ते, बंदरे आणि इतर वाहतुकीच्या साधनांशी थेट जोडतात. पूर्वी भारतात मल्टी-मॉडल हब नसल्यामुळे समन्वयाचा अभाव होता, ज्यामुळे विलंब, जास्त खर्च आणि गर्दी निर्माण होत होती. रेल्वे मंत्रालयाच्या जीसीटी धोरण, २०२१ अंतर्गत विकसित केलेल्या टर्मिनल्समुळे हे अडथळे दूर होत आहेत.  या टर्मिनल्समध्ये इंजिन ऑन-लोड सिस्टम, आधुनिक यंत्रसामग्री, यांत्रिक लोडिंग सिस्टम आणि सायलो आहेत, ज्यामुळे माल हाताळणीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो. रेल्वे वाहतूक अधिक ऊर्जा कार्यक्षम, कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे कार्बन उत्सर्जन अंदाजे ९०% कमी होते.

हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्याचे भाव नरमले, चांदीच्या दराने घेतली मोठी झेप! किंमती वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

प्रमुख तरतुदीत समाविष्ट केलेल मुद्दे खालीलप्रमाणे:

  • विभागीय शुल्क, जमिनीचा परवाना शुल्क आणि व्यावसायिक कर्मचारी खर्च यामध्ये सूट देणे.
  • रेल्वे द्वारा सर्डिंग स्टेशनवर कॉमन यूजर ट्रॅफिक सुविधा तयार करणे आणि देखभाल करणे.
  • १ मिलियन टन किंवा त्याहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या टर्मिनलसाठी १०% फेट रिबेट देणे.
  • रेल्वे द्वारा ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांचे देखभाल करणे.
  • रेल्वे जमिनीचा व्यावसायिक उपयोग करणे.
  • लॉजिस्टिक्समधील अडचणी कमी करणे.
  • टर्नअराउंड टाइम सुधारणा करणे आणि भारताला जागतिक लॉजिस्टिक्स हब बनवणे.
या प्रमुख तरतुदीमुळे लॉजिस्टिक्स क्षेत्र अधिक उल्लेखनीय प्रगती करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Indias logistics cost falls to 797 of gdp under pm gati shakti plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Make in India

संबंधित बातम्या

India Semiconductor Mission 2.0: ‘Made in India Chips’ लवकरच! बजेट 2026 मध्ये होणार ऐतिहासिक घोषणा
1

India Semiconductor Mission 2.0: ‘Made in India Chips’ लवकरच! बजेट 2026 मध्ये होणार ऐतिहासिक घोषणा

India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती; तब्बल निर्यात ‘इतक्या’ कोटींच्या दिशेने
2

India Electronics Exports: भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक पसंती; तब्बल निर्यात ‘इतक्या’ कोटींच्या दिशेने

Union Budget 2026: ‘मेक इन इंडिया 2.0’ने भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा केला रोडमॅप
3

Union Budget 2026: ‘मेक इन इंडिया 2.0’ने भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा केला रोडमॅप

India Defence Exports: ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर जागतिक बाजारात वाढला भारताचा दबदबा; भारत बनतोय शस्त्रास्त्र पुरवठादार
4

India Defence Exports: ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर जागतिक बाजारात वाढला भारताचा दबदबा; भारत बनतोय शस्त्रास्त्र पुरवठादार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.