बुधवारी हैदराबादमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सेवा केंद्राचे उद्घाटन केले. ज्यामुळे भारत जागतिक एमआरओ केंद्र बनेल. या प्रकल्पात तब्बल १,३०० कोटी गुंतवणुक करण्यात आली आहे..
ड्रिंकटेक इंडिया 2025 मध्ये प्रख्यात फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग सोल्यूशन्स कंपनी Tetra Pak भारतातील बिव्हरेज निर्मात्यांना त्यांच्या कामकाजाचा एकूण खर्च कमी करण्यास, उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
आर्थिक वर्ष २५ मध्ये भारतात मोबाईल फोनचे उत्पादन ६५ अब्ज डॉलर्स इतके होते, ज्याची निर्यात २४ अब्ज डॉलर्स इतकी होती. अॅपलसारख्या मोठ्या कंपन्या भारतात उत्पादन वाढवत आहेत, उत्पादन क्षमतेच्या फक्त…
राजस्थान व मध्य प्रदेशात यशस्वी प्रात्यक्षिकांनंतर, एसएसआयआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट यात्रा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. वर्कशॉपनंतर एसएसआयआयने कॉर्पोरेट प्रेझेंटेशन सादर केले आहे.