Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

99 रुपयांवर आलेला आयपीओ पोहचला 325 रुपयांच्या उच्चांकावर; कंपनीला मिळाल्या मोठ्या ऑर्डर्स

विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी (ता.१९) ट्रेडिंग दरम्यान 14 टक्क्यांनी वाढून, 325 रुपयांवर पोहोचले आहे. ही त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत राहिली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 19, 2024 | 07:43 PM
इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ 7 जानेवारीला खुला होणार, वाचा... कितीये पट्टा!

इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ 7 जानेवारीला खुला होणार, वाचा... कितीये पट्टा!

Follow Us
Follow Us:

विष्णू प्रकाश आर पुंगलियाचे शेअर्स शुक्रवारी (ता.१८) ट्रेडिंग दरम्यान 14 टक्क्यांनी वाढून, 325 रुपयांवर पोहोचले आहे. ही त्याची 52 आठवड्यांची उच्च किंमत होती. शेअर्समध्ये प्रचंड वाढ होण्याचे कारण सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर बुकला दिले जात आहे. कंपनीचा आयपीओ गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये 99 रुपयांच्या किमतीत आला होता, तेव्हापासून हा शेअर 228 टक्क्यांवर चढला आहे. ज्यामुळे सध्या या शेअरचे बाजार भांडवल सध्या 3,926.29 कोटी रुपये इतके आहे.

हे देखील वाचा – एलॉन मस्कच्या कंपनीत जॉबची संधी, दर तासाला मिळणार 5 हजार रुपये; ऑफिसला जाण्याची गरज नाही

शेअर्समध्ये एक महिन्यापासून तेजी

गेल्या एका महिन्यात या स्मॉलकॅप सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिलपासून आत्तापर्यंत 2024-25 या आर्थिक वर्षात शेअरने 149.90 रुपयांच्या पातळीवरून 116 टक्क्यांनी झेप घेतली आहे.

सातत्याने मोठ्या ऑर्डर्स

विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड ही कंपनी पायाभूत प्रकल्पांच्या अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) व्यवसायात सक्रिय आहे. कंपनी राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, पूल, कल्व्हर्ट, उड्डाणपूल आणि रेल्वे ओव्हर-ब्रिजचे बांधकाम, विकास आणि देखभाल यात गुंतलेली आहे.

हे देखील वाचा – दिवाळीआधीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात; वाचा… नवीन दर?

रस्ता प्रकल्पाची 160.86 कोटींची ऑर्डर 

10 ऑक्टोबर 2024 रोजी, कंपनीने सांगितले की त्यांना DYCE-C-II-JP-Engineering, NWR, जयपूर राजस्थानच्या कार्यालयाकडून रस्ता प्रकल्पासाठी 160.86 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. यापूर्वी 30 जून 2024 पर्यंत VPRPL कडे 4,915 कोटी रुपयांच्या थकबाकीदार ऑर्डर होत्या. VPRPL रेल्वे आणि रस्ते विभागांमध्ये विविधीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे, ज्याचा वाटा अनुक्रमे 16 टक्के आणि 3 टक्के आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Ipo at rs 99 touched a high of rs 325 the company vishnu prakash r punglia limited received large orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 07:43 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

EAAA इंडिया ऑल्टरनेटिव्हजचा IPO 26 ऑक्टोबरला खुला; शेअरची किंमत ₹1,585 ते ₹1,665, गुंतवणुकीसाठी किती पैसे लागणार?
1

EAAA इंडिया ऑल्टरनेटिव्हजचा IPO 26 ऑक्टोबरला खुला; शेअरची किंमत ₹1,585 ते ₹1,665, गुंतवणुकीसाठी किती पैसे लागणार?

Jio IPO चा बाजारात इतिहास! अवघ्या 35 मिनिटांत ‘फुल सबस्क्राईब’; QIB ने लावली सवा तीन पट बोली
2

Jio IPO चा बाजारात इतिहास! अवघ्या 35 मिनिटांत ‘फुल सबस्क्राईब’; QIB ने लावली सवा तीन पट बोली

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या
3

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष
4

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.