• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Kotak Mahindra Bank Reduction In Interest Rate On Savings Account

दिवाळीआधीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात; वाचा… नवीन दर?

कोटक महिंद्रा बँकेने पाच लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 19, 2024 | 05:10 PM
बॅंकेत महत्त्वाचे काम आहे? मग... जानेवारी महिन्यातील 'ही' सुट्ट्यांची यादी वाचाच...

दिवाळीआधीच 'या' बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात; वाचा... नवीन दर?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने बचत खाते असलेल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने पाच लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर १७ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाले आहेत. बँकेने सादर केलेल्या नव्या ब्रॅकेटमध्ये ही व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

काय आहेत नवीन दर

कोटक महिंद्रा बँकेने एक नवीन ब्रॅकेट सादर केले आहे. या अंतर्गत पाच लाख रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांवरील व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. व्याजदर ३.५ टक्क्यांवरून, ३ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी बँकेच्या बचत खात्याचे दोनच स्लॅब होते. पहिल्या स्लॅबमध्ये ५० लाख रुपयांपेक्षा कमी ठेवींवर ३.५ टक्के आणि ५० लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर ४ टक्के व्याज दर होता.

मात्र, आता बँकेने तीन स्लॅब तयार केले आहेत. त्यातील एक स्लॅब पाच लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचा आहे. त्याचा व्याजदर वार्षिक ३ टक्के आहे. तर ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर ३.५ टक्के व्याज दर आहे. त्यानंतर ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ४ टक्के व्याज दर मिळतो.

हे देखील वाचा – गृहकर्ज, कार लोन स्वस्त होणार का? वाचा… काय म्हटलंय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी…

एफडीच्या व्याजदरात बदल नाही

कोटक महिंद्रा बँकेने एफडीच्या व्याजदरात बदल केलेला नाही. बँक सामान्य नागरिकांसाठी २.७५ टक्के ते ७.४० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.२५ ते ७.९० टक्के व्याज देत आहे. हे दर १४ जून २०२४ पासून लागू आहेत.

दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँक इंडियाचे पर्सनल लोन बुक विकत घेण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुमारे ४,१०० कोटी रुपयांच्या (सुमारे ४९० मिलियन डॉलर्स) थकित कर्जाचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही कर्जे स्टँडर्ड लोनच्या श्रेणीत येतात. प्रस्तावित व्यवहार ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Web Title: Kotak mahindra bank reduction in interest rate on savings account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 05:10 PM

Topics:  

  • Interest rate

ताज्या बातम्या

पुढे वाचा
क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

Feb 24, 2026 | 04:14 PM
Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

Feb 24, 2026 | 04:11 PM
Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…

Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…

Feb 24, 2026 | 04:09 PM
तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!

तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!

Feb 24, 2026 | 04:09 PM
The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक

The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक

Feb 24, 2026 | 04:04 PM
सावधान! तुम्ही तर बनावट Apps वापरत नाही ना? कसे ओळखाल ? अशी करा खात्री

सावधान! तुम्ही तर बनावट Apps वापरत नाही ना? कसे ओळखाल ? अशी करा खात्री

Feb 24, 2026 | 03:56 PM
आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ! तंत्रज्ञांचे काम काय असते? पात्रता निकष काय? जाणून घ्या

आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ! तंत्रज्ञांचे काम काय असते? पात्रता निकष काय? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 03:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.