Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरात ixigo ची ‘एअरपोर्ट कॅब’ सेवा सुरू; प्रवाशांना वेळेवर पिक-अपची हमी

Ixigo या देशातील आघाडीच्या ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने त्यांच्या ग्राहकांसाठी ‘एअरपोर्ट कॅब’ सेवा सुरू केली आहे. ही सेवा विमानतळावरील प्रवास अधिक सोपा आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 11, 2026 | 06:31 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • Ixigo ची त्यांच्या ग्राहकांसाठी ‘एअरपोर्ट कॅब’ सेवा सुरू
  • प्रवाशांना वेळेवर पिक-अप देण्याची हमी
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतातील आघाडीचे एआय-आधारित ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ixigo ने देशभरातील प्रमुख विमानतळांवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअरपोर्ट कॅब’ ही नवी सेवा सुरू केली आहे. वेळेवर पिक-अप आणि शेवटच्या क्षणी कॅन्सलेशन टाळण्यावर भर देत ही सेवा विमानतळ प्रवास अधिक सोपा आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

प्रवासी ixigo अ‍ॅप किंवा वेबसाइटवर ‘Airport Cabs’ हा पर्याय निवडून सहज कॅब बुक करू शकतात. होमपेजवरून प्रवासाची सुरुवात व गंतव्यस्थान, तारीख आणि वेळ निवडून कॅब प्रकार निवडता येतो. उपलब्ध कूपन लागू करून पेमेंट पूर्ण केल्यानंतर बुकिंग निश्चित होते. ixigo वर प्रथमच कॅब बुक करणाऱ्या ग्राहकांना ५० टक्क्यांपर्यंत (कमाल ₹२००) सूट मिळणार आहे, तर विद्यमान ग्राहकांना २० टक्क्यांपर्यंत (कमाल ₹१००) सूट दिली जाणार आहे. ही सेवा ९० दिवस आधीपर्यंत बुक करता येते आणि देशातील १०० हून अधिक शहरांमधील प्रमुख विमानतळांवर उपलब्ध आहे.

Indian Stock Market Closed: सेन्सेक्स घसरला, निफ्टी वाढला; ऑटो आणि हेल्थकेअर शेअर्स चमकले

ग्राहकांना हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही/एमपीव्ही, लक्झरी गाड्या तसेच इलेक्ट्रिक आणि सीएनजीसारखे पर्यावरणपूरक पर्याय निवडता येतात. भाड्यात विमानतळ प्रवेश शुल्क, टोल, राज्य कर आणि चालक भत्ता समाविष्ट आहे. शहर, तारीख आणि वेळेनुसार डायनॅमिक प्राइसिंग लागू राहील. नियोजित पिक-अप वेळेपूर्वी ३० मिनिटांपर्यंत मोफत रद्द करण्याची सुविधा आहे, तसेच ३० मिनिटांचे मोफत वेटिंग टाइम दिले जाते. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ixigo कडून २४x७ SOS सपोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे.

India-America Trade Deal: अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना भारतात प्रवेश बंदी; जाणून घ्या भारत-अमेरिका व्यापार कराराचे महत्त्व

ixigo चे ग्रुप को-सीईओ रजनीश कुमार म्हणाले, “आमच्या फ्लाइट व्यवसायाचा नैसर्गिक विस्तार म्हणून विश्वसनीय एअरपोर्ट ट्रान्सफर सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना सोय आणि वेळेची खात्री महत्त्वाची वाटते. देशातील १०० हून अधिक शहरांमध्ये आम्ही निवडक कॅब पार्टनर्ससोबत काम करत आहोत. वेळेवर पिक-अप आणि लवचिक पर्यायांद्वारे प्रवासातील पहिला आणि शेवटचा टप्पा अधिक सुलभ करण्यावर आमचा भर आहे. ग्राहकांना अधिक विश्वासार्ह आणि त्रासमुक्त अनुभव देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”

Web Title: Ixigos airport cab service launched across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • airport
  • Business

संबंधित बातम्या

AI startup founder: वयाच्या १४ व्या वर्षी बुर्ज खलिफावर ऑफिस? कोण आहे भारतीय वंशाचा AI स्टार्टअप फाउंडर जैनम जैन?
1

AI startup founder: वयाच्या १४ व्या वर्षी बुर्ज खलिफावर ऑफिस? कोण आहे भारतीय वंशाचा AI स्टार्टअप फाउंडर जैनम जैन?

सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय कसा सुरू करावा? महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या
2

सेकंड हँड वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय कसा सुरू करावा? महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या

30 जूनपूर्वी उरकून घ्या ही महत्त्वाची कामं; LPG e-KYC ते ITR, 1 जुलैपासून बदलणार नियम
3

30 जूनपूर्वी उरकून घ्या ही महत्त्वाची कामं; LPG e-KYC ते ITR, 1 जुलैपासून बदलणार नियम

कमी भांडवल, मोठा नफा! कार वॉशिंग आणि डिटेलिंग व्यवसाय कसा सुरू करावा? जाणून घ्या कमाईचे गणित!
4

कमी भांडवल, मोठा नफा! कार वॉशिंग आणि डिटेलिंग व्यवसाय कसा सुरू करावा? जाणून घ्या कमाईचे गणित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.