Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI-Human Intelligence: नोकऱ्या जातील, पण संधी वाढतील; एआयबाबत सिस्कोचा स्पष्ट इशारा

मानवी निर्णयक्षमता आणि मशीन-स्तरीय ऑटोमेशन एकत्र करण्यात खरे यश आहे, त्यामुळे मानवी क्षमतांना बळकटी मिळून प्रगती साधता येईल, असे अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी सिस्कोचे अध्यक्ष जीतू पटेल यांनी सांगितले.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 22, 2026 | 12:53 PM
AI-Human Intelligence: नोकऱ्या जातील, पण संधी वाढतील; एआयबाबत सिस्कोचा स्पष्ट इशारा (photo-social media)

AI-Human Intelligence: नोकऱ्या जातील, पण संधी वाढतील; एआयबाबत सिस्कोचा स्पष्ट इशारा (photo-social media)

Follow Us
Follow Us:

AI-Human Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) मानव असंबद्ध होतील, ही चुकीची भीती आहे. मानवी निर्णयक्षमता आणि मशीन-स्तरीय ऑटोमेशन एकत्र करण्यात खरे यश आहे, त्यामुळे मानवी क्षमतांना बळकटी मिळून प्रगती साधता येईल, असे अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी सिस्कोचे अध्यक्ष आणि मुख्य उत्पादन अधिकारी जीतू पटेल यांनी सांगितले. प्रत्यक्षात, जेव्हा तुम्ही मानवी बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता एआयच्या मोठ्या प्रमाणात ऑटोमेशनशी जोडता तेव्हा जादू घडते. एआय प्रणाली वेगाने प्रगती होत आहे. चॅटबॉट्सपासून ते स्वायत्त एजंट्सपर्यंत जे स्वतःहून निर्णय घेऊ शकतात, ही साधने मानवी क्षमता वाढवण्यासाठी डिझाइन केली आहेत, त्यांना बदलण्यासाठी केलेली नाही, असे पटेल म्हणाले.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

वाढत्या ऑटोमेशनमुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल आणि काही भूमिका संपुष्टात येतील, परंतु नवीन उद्योग आणि संधी देखील उदयास येतील, असे सिस्कोचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणाले. काही नोकऱ्या गायब होऊ शकतात. प्रत्येक नोकरीचे स्वरूप बदलेल, परंतु, एआय नवीन उद्योग निर्माण करेल, जे पूर्वी कधीही अस्तित्वात नव्हते. हे आपल्याला समाजात वेगवेगळ्या प्रकारे योगदान देण्याची संधी देईल, एआय मानवांना कामापासून वंचित करेल, ही धारणा अंत्यत चुकीची आहे. एआय जबाबदारीने विकसित केले गेले, तर ते मानवी क्षमता वाढवू शकतात, कारण मानवांमध्ये निर्माण करण्याची, योगदान देण्याची आणि मूल्य जोडण्याची नैसर्गिक इच्छा असते.

मानवी सर्जनशीलता इतकी खोलवर रुजलेली आहे की, समाज केवळ यंत्रांवर आपली कामे सोपवू शकत नाही. जरी एआय कालांतराने असाधारण क्षमता विकसित करत असला तरी, त्यामुळे मानवी योगदानाची प्रासंगिकता नष्ट होणार नाही. खरी चर्चा एआय किती शक्तिशाली होईल, ही नव्हे, तर मानव त्यांचे मूल्य गमावतील का हा आहे. सहानुभूती, सर्जनशीलता आणि समाजात योगदान देण्याची प्रवृत्ती मशीनद्वारे अनुकरण केली जाऊ शकत नाही. जटिल कामे करण्यासाठी एआयला प्रशिक्षित केले जाऊ शकते, परंतु कनेक्शन, काळजी आणि निर्णय घेण्याची मानवी इच्छा अद्वितीय आहे. एआय ‘डिजिटल सहकारी’ म्हणून कामाच्या ठिकाणी असताना, इष्टतम परिणाम साध्य करण्यासाठी मानवी देखरेख आणि भागीदारी आवश्यक असेल, असे ते म्हणाले.

US Supreme Court on Tariffs: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयचा ट्रम्प यांना झटका; रेसिप्रोकल टॅरिफ केले रद्द

एआयची प्रगती म्हणजे समाजातील मानवी योगदानाचा अंत असणे चुकीची धारणा आहे. आपण मशीन स्तरीय क्षमतांसाठी एआयचा वापर करायला हवा. पंरतु, ते अत्यंत मानव केंद्रित दृष्टिकोनाने करावे. जग सध्या एआय विकासाच्या दुसऱ्या मोठ्या टप्प्यात आहे. पहिला टप्पा चॅटबॉट्सचा होता, जो प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम होता. ‘ते सुरुवातीला जादूसारखे वाटले, मात्र लवकरच ते सामान्य वाटायला लागेल. असे ते म्हणाले. त्यांनी वेमोच्या स्वयं-ड्रायव्हिंग कारचा वापर परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या मानवी क्षमतेचे उदाहरण म्हणून केला. पहिल्यांदाच ड्रायव्हरलेस कारमध्ये बसणे असामान्य वाटत असले तरी, काही प्रयत्नांनंतर ते सामान्य होते. तांत्रिक बदलाच्या गतीने, मानवांची अनुकूलता देखील वेगवान होत राहील आणि आज विज्ञानकथेसारखे वाटणारे लवकरच सामान्य होईल.

Web Title: Jobs will disappear but opportunities will increase ciscos clear warning about ai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence

संबंधित बातम्या

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
1

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
2

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार
3

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.