• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Us Supreme Court Hits Trump Reciprocal Tariffs Cancelled

US Supreme Court on Tariffs: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयचा ट्रम्प यांना झटका; रेसिप्रोकल टॅरिफ केले रद्द 

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रेसिप्रोकल टैरिफ रद्द केला. नवीन वस्तूंवर आता २४ फेब्रुवारीपासून १८% ऐवजी केवळ १०% टॅरिफ लागू होईल, त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आयात शुल्काचा भार कमी होईल.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 22, 2026 | 12:15 PM
US Supreme Court on Tariffs: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयचा ट्रम्प यांना झटका; रेसिप्रोकल टॅरिफ केले रद्द 

US Supreme Court on Tariffs: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयचा ट्रम्प यांना झटका; रेसिप्रोकल टॅरिफ केले रद्द (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे भारताला दिलासा
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला न्यायालयीन ब्रेक
  • भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ १०% वर
 
US Supreme Court on Tariffs: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रेसिप्रोकल टैरिफ रद्द केला. नवीन वस्तूंवर आता २४ फेब्रुवारीपासून १८% ऐवजी केवळ १०% टॅरिफ लागू होईल, त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आयात शुल्काचा भार कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने ६-३ बहुमताच्या निर्णयात असे म्हटले, विविध लादलेले व्यापक शुल्क कायद्याच्या कक्षेबाहेर होते.

हा निर्णय मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी दिला आहे. ट्रम्पच्या दुसऱ्या कार्यकाळातील आर्थिक अजेंड्याला हा धक्का मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २० फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या घोषणेत ट्रम्प म्हणाले, २४ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिकेत आयात केलेल्या वस्तूंवर १५० दिवसांसाठी तात्पुरते १०% आयात शुल्क लागू केले जाईल. अमेरिकेने ऑगस्टमध्ये भारतावर २५% परस्पर शुल्क लादले होते.

हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

नंतर, रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्क लादण्यात आले, त्यामुळे एकूण शुल्क ५० टक्के झाले आहे. भारतीय निर्यात संघटना (एफआयईओ) चे महासंचालक अजय सहाय म्हणाले, नवीन आदेशानंतर, भारतीय वस्तूंवरील परस्पर शुल्क १० टक्के कमी केले जाईल. हे शुल्क अमेरिकेत लागू असलेल्या विद्यमान मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) आयात शुल्काव्यतिरिक्त असेल. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादनावर ५ टक्के एमएफएन शुल्क असेल तर एकूण शुल्क १५ टक्के असेल.

परस्पर शुल्क आता १० टक्के करण्यात आले, असे संशोधन संस्था ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने (जीटीआरआय) ने सांगितले. परस्पर शुल्क आता भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या एकूण निर्यात मूल्याच्या फक्त ५५ टक्के वस्तूंवर लागू होईल, तर सुमारे ४० टक्के वस्तूंना सूट आहे, अ से जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले. तथापि, स्टील, अॅल्युमिनियम आणि तांबे यावरील ५० टक्के आणि काही वाहनांच्या भागांवर २५ टक्के प्रादेशिक शुल्क कायम राहील.

हे देखील वाचा: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DigiYatra सुविधेचा शुभारंभ! आता चेहराच असेल तुमचा बोर्डिंग पास; विमानप्रवास होणार अधिक हायटेक

एका अहवालानुसार, अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटले की, सुप्रीम कोर्टाने ट्रम्प टेरिफ रद्द केल्यानंतर भारत आणि ब्राझीलमधून येणाऱ्या वस्तूंवर लावण्यात आलेल्या काही टॅरिफवर रिफंड मिळणार आहे. बिझनेस चेंबरच्या माहितीनुसार, रेकॉर्डमध्ये नोंद असलेले ते अमेरिकन आयातदार ज्यांनी थेट टॅरिफचा भरणा केला आहे किंवा अशी व्यक्ती जी सीमा शुल्क मंजुरीनंतर मालाची मालकी प्राप्त करते, ती टॅरिफ रिफंडसाठी पात्र असेल. चेंबरने स्पष्ट केले की, ज्या व्यवसायांनी थेट टॅरिफ भरलेला नाही, ते रिफंडसाठी पात्र नाहीत. कारण केवळ ‘आयईईपीए’ अंतर्गत लागू केलेल्या शुल्कासाठीच परताव्याची तरतूद आहे.

Web Title: Us supreme court hits trump reciprocal tariffs cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Trump tariffs

संबंधित बातम्या

चीनची उडाली झोप! Modi-Trump यांच्यात ‘पॅक्स सिलिका’ करार; भारत बनणार जगातील AI सुपरपॉवर
1

चीनची उडाली झोप! Modi-Trump यांच्यात ‘पॅक्स सिलिका’ करार; भारत बनणार जगातील AI सुपरपॉवर

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा
2

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? 
3

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? 

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप
4

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat News : कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

Karjat News : कर्जत पंचायत समितीत सत्ताकारणात ट्विस्ट; महिला सभापतीवरून पुरुष सदस्य नाराज

Feb 22, 2026 | 12:00 PM
सिद्धांत–मृणालच्या Do Deewane Seher Mein ला मिळतेय प्रेक्षकांची पसंती? चित्रपटाने केली एवढीच कमाई

सिद्धांत–मृणालच्या Do Deewane Seher Mein ला मिळतेय प्रेक्षकांची पसंती? चित्रपटाने केली एवढीच कमाई

Feb 22, 2026 | 12:00 PM
IIT Bombay Cartridges : IIT बॉम्बेच्या वसतिगृहात ५ जिवंत काडतुसे; विद्यार्थ्यांच्या भांडणातून धक्कादायक खुलासा

IIT Bombay Cartridges : IIT बॉम्बेच्या वसतिगृहात ५ जिवंत काडतुसे; विद्यार्थ्यांच्या भांडणातून धक्कादायक खुलासा

Feb 22, 2026 | 11:55 AM
‘हे’ ड्राय फ्रुट्स आहेत आरोग्यासाठी खजिना, नियमित सेवन केल्यास वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा राहाल फिट आणि तरुण

‘हे’ ड्राय फ्रुट्स आहेत आरोग्यासाठी खजिना, नियमित सेवन केल्यास वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा राहाल फिट आणि तरुण

Feb 22, 2026 | 11:40 AM
राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दादरमधील भाजप कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

Feb 22, 2026 | 11:35 AM
Holashtak 2026: या दिवसांमध्ये करू नका विवाह ते गृहप्रवेश, अन्यथा वाढू शकतात अडथळे

Holashtak 2026: या दिवसांमध्ये करू नका विवाह ते गृहप्रवेश, अन्यथा वाढू शकतात अडथळे

Feb 22, 2026 | 11:30 AM
Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

Feb 22, 2026 | 11:26 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.