Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक माकड आणि महिला एका कोल्ड ड्रिंक्ससाठी भांडताना दिसत आहे. परंतु हा एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 02:24 PM
Woman monkey fight for cold drink ai video viral

Woman monkey fight for cold drink ai video viral

Follow Us
Follow Us:
  • आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…
  • कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी
  • VIDEO पाहून हसू आवरणार नाही
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे कठीण झाले आहे. यामध्ये एक महिला आणि माकडांमध्ये तुंबळ हाणामारी सुरु आहे. एका कोल्ड ड्रिंकसाठी हा खेळ सुरु असून शेवटी असे काही घडलं आहे की… पाहा नक्की काय घडलं?

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला पर्यटन स्थळाला भेट द्यायला गेली आहे. ती कोल्ड ड्रिंक पित-पित आरामात चालत आहे. याच वेळी अचानक एक माकड येऊन तिच्या हातातून बॉटल हिसकावून घेऊ लागते. महिला मात्र, त्याला तसे करु देत नाही. ती त्याला चटाचटा मारायला लागते. माकडी गप्प बसत नाही. ते देखील महिलाला सटासट कानाखाली मारते. तिचे केसही ओढते. पण माकडाला कोल्ड ड्रिंकची बॉटल देत नाही. यानंतर माकड तिथून निघून जाते. महिला परत आरामात कोल्ड ड्रिंक पित चालू लागते. पण काही सेकंदांनी माकड मागून येऊन तिच्या हातातील बॉटल हिसकावून घेते.

व्हायरल व्हिडिओ

Monkey trying to snatch the drinkefrom the japanese girl.
A cute tug of war happened girl saved her drink but the plot twist.. another one done the job very smoothly 😅 pic.twitter.com/FuQOIVvYGC
— Anand Mishra _🚩_⚕️ (@Docpoet1) July 7, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ १००% एआयने तयार केलेला असल्याचे लोकांनी म्हटले आहे. परंतु हा व्हिडिओ बघून मज्जा आली असे लोकांचे म्हणणे आहे. एका नेटकऱ्याने मजेशीर कमेंट करत म्हटले आहे की, बिचारीला वाटलं जिंकली, पण माकडाने दाखून दिला कोण डॉन आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हे खरोखर घडायला पाहिजे महिलाच जिंकेल असे म्हटले आहे.

मात्र, या व्हिडिओतील माकडाच्या हालचालींवरुन हा व्हिडिओ एआयआणि ग्राफिक्सद्वारे तयार केले असल्याचे स्पष्ट समजत आहे. परत यामुळे एआयद्वारे गैरप्रकार घडण्याचेही जास्त शक्यता आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा एआयच्या गैरवापराबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman monkey fight for cold drink ai video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • AI technology
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
1

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
2

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
3

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
4

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.