Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉर्पोरेट सेल्स ते 106 कोटी रुपयांचे ‘एयूएम’; जाणून घ्या विजय शेजवळ यांचा व्यवसायाचा प्रवास

‘रेनबो इन्व्हेस्टमेंट्स’चे (रेनबो बाजार एलएलपीची उपकंपनी) संस्थापक आणि ‘एनजे वेल्थ’चे भागीदार विजय शेजवळ यांचा प्रवास जाणून घेऊया सविस्तर.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 05:37 PM
कॉर्पोरेट सेल्स ते 106 कोटी रुपयांचे ‘एयूएम’; जाणून घ्या विजय शेजवळ यांचा व्यवसायाचा प्रवास

कॉर्पोरेट सेल्स ते 106 कोटी रुपयांचे ‘एयूएम’; जाणून घ्या विजय शेजवळ यांचा व्यवसायाचा प्रवास

Follow Us
Follow Us:

पुणे : भारताच्या बदलत्या आर्थिक सेवा क्षेत्रात, दीर्घकालीन यश हे विश्वास, शिस्त आणि गुंतवणूकदारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने दिलेल्या पाठिंब्यावर अवलंबून असते. ‘रेनबो इन्व्हेस्टमेंट्स’चे (रेनबो बाजार एलएलपीची उपकंपनी) संस्थापक आणि ‘एनजे वेल्थ’चे भागीदार विजय शेजवळ यांचा प्रवास चिकाटी आणि योग्य प्लॅटफॉर्मच्या मदतीने एक अर्थपूर्ण आणि शाश्वत व्यवसाय कसा उभारता येतो, याचे उत्तम उदाहरण आहे.

 

विजय यांनी हैदराबाद विद्यापीठातून बीएस्सी आणि मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून ‘बिझनेस मॅनेजमेंट’मध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी ‘विप्रो’मध्ये सेल्स प्रोफेशनल म्हणून कारकीर्द सुरू केली आणि त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. येथे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विक्रीची जबाबदारी सांभाळली. जीवनातील एका वैयक्तिक वळणामुळे त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्र सोडून स्वतंत्र मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आणि सन १९९५-९६च्या सुमारास विमा एजंट म्हणून आर्थिक सेवा क्षेत्रात प्रवेश केला.

विमा व्यवसाय स्थिरपणे वाढत असतानाच, त्यांना आर्थिक सेवांच्या व्यापक क्षेत्रात विस्तार करण्याची इच्छा होती. सन २००६मध्ये, एका विद्यमान भागीदाराच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी ‘एनजे वेल्थ’मध्ये प्रवेश केला. या प्लॅटफॉर्मचे मजबूत तंत्रज्ञान, संशोधन आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती त्यांनी ओळखली होती. याच काळात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने ‘रेनबो इन्व्हेस्टमेंट्स’ची स्थापना केली; त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक उद्योजकीय प्रवासाची सुरुवात झाली.

सुरुवातीच्या वर्षांमध्ये, विशेषतः २००८ च्या आर्थिक मंदीच्या काळात, गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि एसआयपीबद्दल शिक्षित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज होती. आज, विजय शेजवळ आणि त्यांची टीम जवळपास १,००० ग्राहकांचे १०६ कोटी रुपयांहून अधिक ‘ॲसेट अंडर मॅनेजमेंट’ सांभाळत असून, त्यांचा मासिक ‘एसआयपी’ सुमारे १.०३ कोटी रुपये आहे. पत्नी आणि मुलाच्या सक्रिय सहभागामुळे आणि ‘एनजे वेल्थ’च्या भक्कम पाठिंब्यामुळे, त्यांचा हा व्यवसाय सातत्याने प्रगती करत आहे.

हे सुद्धा वाचा : एका छोट्या नट-बोल्टने चांगलंच नमवलं! Manufacturing sector मध्ये खळबळ, MSME ला सर्वात मोठा फटका

Web Title: Learn about the journey of vijay shejwal founder of rainbow investments in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • pune news

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.