Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला

ईश्वरपूर तालुक्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी लिंबूपाणी आणि सरबताचा आधार घेतला जात असला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 13, 2026 | 12:43 PM
Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला
Follow Us
Follow Us:
  • कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका
  • आवक घटल्याने लिंबू महागला
कोल्हापूर : ईश्वरपूर तालुक्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी लिंबूपाणी आणि सरबताचा आधार घेतला जात असला आहे. बाजारात लिंबाच्या दराने विक्रमी उसळी घेतल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ईश्वरपूर परिसरात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यांवरची वर्दळ कमी होत आहे. त्याचबरोबर  दुपारी नागरिक थंड पेयांकडे वळताना दिसत आहेत.

उन्हाळ्यात लिंबूपाणी आरोग्यास आवश्यक
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठी लिंबूपाणी पिण्याचा सल्ला देखील डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही नागरिक लिंबाचा वापर टाळू शकत नाहीत. परिणामी वाढत्या दरातही लिंबाची खरेदी सुरूच आहे. त्यात भरीला भर म्हणजे  येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने लिंबाचे दर अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर; गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?

बाजारात पुरवठा कमी असल्याने दरात विक्रमी वाढ
लिंबूपाणी हा स्वस्त, सहज आणि आरोग्यदायी पर्याय असल्याने त्याची मागणी सर्वाधिक आहे.  मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसात या वाढत्या मागणीला पुरवठा अपुरा पडत असल्याने लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. स्थानिक बाजारपेठेत सध्या लिंबू 10 रुपयांना एक तर 20 रुपयांना तीन अशा दराने विकले जात आहेत, काही दिवसांपूर्वी 5 ते 6 रुपयांना मिळणारे लिंबू आता दुप्पट दराने मिळत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. विशेषतः मध्यमवर्गीय व हातावर पोट असलेल्या कुटुंबांवर याचा अधिक परिणाम होत आहे.

लिंबाचे सध्याचे दर
लिंबू : 10 रुपये एक
लिंबू : 20 रुपयांना 3
लिंबूसरबत 10 ते 20 रुपये प्रति ग्लास
66 बाजारात लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. उत्पादन कमी होणे, वाहतूक खर्च वाढणे आणि अचानक वाढलेली मागणी यामुळे दरात झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच हॉटेल, ज्यूस सेंटर, फेरीवाले यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर लिंबाची खरेदी होत असल्याने किरकोळ बाजारात टंचाई जाणवत आहे, असं स्थानिक विक्रेत्यांनी सांगितलं आहे.

Kolhapur News : इंधनखर्चात लाखोंची बचत ; इचलकरंजी पालिकेच्या ताफ्यात ‘ईव्ही’ येणार ?

 

 

Web Title: Lemon prices have increased in kolhapur in the middle of summer know the new prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Business News
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध
1

America News : अमेरिकेत गोळ्या झाडून फाशीच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण? पोप लिओ चौदाव्यांचा मृत्युदंडाला विरोध

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक
2

Israel News : गाझा युद्धाच्या निषेधार्थ लंडनमध्ये हजारोंचा मोर्चा; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले नागरिक

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप
3

World News : नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प संतप्त; नॉर्वेच्या नोबेल समितीवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले
4

Russia-Ukraine War : रशियन डिझेलवरील निर्बंध शिथिल; झेलेन्स्कींचा अमेरिकेला संतापजनक सवाल, निर्णयाला ‘पुतिन यांना भेट’ म्हटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.