Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Multibagger Penny Stock : ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी! गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल? कंपनीने दिला 2 वेळा बोनस

Multibagger Penny Stock : भारतीय शेअर बाजारात सध्या एका Penny Stock मध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या ४ दिवसांत तब्बल ७१ टक्क्यांची उसळी मारली आहे. या तेजीमुळे गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न मिळत आहे. विशेष म्हणजे, या कंपनीने आपल्या भागधारकांना आतापर्यंत दोन वेळा मोफत बोनस शेअर्स देखील वाटले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 12:30 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी!
  • गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल?
  • कंपनीकडून 2 वेळा मोफत बोनस
Multibagger Penny Stock : शेअर बाजारमध्ये उलथापालथ माजली असताना कधी मार्केट तेजीमध्ये असतं तर कधी मार्केट लोअर सर्किटमध्ये असतं. पण मार्केटमध्ये प्रचंड हालचाल असताना मात्र काही स्टॉक्स आहेत जे गुंतवणूकदारांना तगडा नफा देत आहे. असा एक शेअर आहे जो सध्या मार्केटमध्ये तुफान तेजी दाखवत आहे. या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत. नेमका कोणता असा शेअर आहे ज्याने शेअर बाजारात इतकी तेजी दाखवत आहे. तुमच्याकडे हा शेअर आहे का? ( Multibagger Penny Stock ) 

Sugar Price Drop : साखर स्वस्त होणार! एका झटक्यात 18 टक्क्यांनी घसरले भाव; पण कसं? जाणून घ्या कारण

२० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा स्टॉक सध्या मार्केटमध्ये बराच चर्चेत आहे. सुपर टॅनरी हे या शेअरचं नाव आहे. हा पेनी स्टॉकमध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. बुधवारी BSE वर सुपर टॅनरीचे शेअर्स १०% नी वाढले. त्याची किमती सध्या १३.१० रुपयांवर पोहोचली. कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या ४ दिवसांत सुपर टॅनरीच्या शेअर्समध्ये ७१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना दोनदा बोनस शेअर्स देखील दिला आहे.

७१% पेक्षा जास्त वाढ फक्त 4 दिवसांत

सध्या सपर टॅनरीच्या शेअर्समध्ये वाढ सुरुच आहे. ४ दिवसांत तब्बल ७१ % इतकी वाढ नोंदवली आहे. २० ऑगस्टला हा स्टॅक ७.६३ रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी सुपर टॅनरीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आणि तो १३.१० रुपयांवर पोहोचला. गेल्या ५ दिवसांचे आकडे पाहता या शेअर्समध्ये जवळजवळ ७०%पेक्षा जास्त वाढ झाली.

२ वेळा बोनसचं वितरण

सुपर टॅनरीने आपल्या शेअर्स होल्डरना दोन वेळा बोनस वितरीत केले आहेत. डिसेंबर २००८ मध्ये, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वितरण केले. म्हणजेच, कंपनीने प्रत्येक एका शेअरमागे एक बोनस शेअर शेअर्सहोल्डरना दिला. फेब्रुवारी २०१० मध्ये, सुपर टॅनरीने १:२ या प्रमाणात बोनस शेअर्सचे वितरण केले होते. कंपनीने प्रत्येक दोन शेअर्समागे एक बोनस शेअर वितरित केला होता. सुपर टॅनरीने आपल्या शेअर्सचे दोनदा विभाजनही केले आहे. मार्च २००८ मध्ये, कंपनीने आपल्या शेअर्सचे पाच भागांमध्ये विभाजन केले. नोव्हेंबर २०१० मध्ये, कंपनीने आपल्या शेअर्सचे दोन भागांमध्ये विभाजन केले होते.

India Defence Sector : भारतातील खाजगी कंपन्याही बनवणार मिसाईल! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय

Web Title: Multibagger penny stock 71 percent in just 4 days company gave 2 times bonus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • growing
  • Multibagger Stock
  • share market

संबंधित बातम्या

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
1

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?
2

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?
3

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
4

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.