Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugarcane Ethanol : काय सांगता? उसापासून इथेनॉल निर्मितीला ब्रेक? सरकारी तेल कंपन्यांचा ‘हा’ थेट निर्णय, साखर उद्योगात खळबळ

Sugarcane Ethanol Procurement Ban : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) उसाच्या रसापासून आणि सिरपपासून थेट तयार होणाऱ्या एथेनॉलच्या खरेदीबाबत नवीन धोरणात्मक निर्णय घेतल्याने देशातील साखर उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 17, 2026 | 05:32 PM
उसापासून इथेनॉल निर्मितीला ब्रेक? ( सौजन्य - सोशल मीडिया )

उसापासून इथेनॉल निर्मितीला ब्रेक? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • उसापासून इथेनॉल निर्मितीला ब्रेक?
  • सरकारी तेल कंपन्यांचा ‘हा’ थेट निर्णय
  • साखर उद्योगात खळबळ
Sugarcane Ethanol Procurement Ban : देशभरात इथेनॉलवरुन नागरिकांमध्ये बराच असंतोष असलेल्या पाहायला मिळत आहे. इथेनॉलमुळे गाड्यांबाबत बऱ्याच अडचणींना समोरं जावं लागत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात आता सरकारने इथेनॉलबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्या १ नोव्हेंबरपासून उसाचा रस, साखर, साखरेचा पाक आणि बी-हेवी मळीपासून उत्पादित इथेनॉल खरेदी करणार नाहीत. नेमका हा निर्णय का घेतला गेला? यामुळे नेमका काय परिणाम होणार आहे? ( Sugarcane Ethanol Procurement Ban ) 

Rice Pulses Price Rise : बापरे… इतक्या महागल्या? तांदूळ, डाळींच्या किमती भडकल्या! सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

बाजारातील साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते असं म्हटलं जात आहे. हा आदेश भारतातील नवीन पुरवठा वर्षापासून लागू होईल, जे १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे साखरेच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

या प्रकारात इथेनॉलसाठी बोली स्वीकारली जाणार नाही

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड आणि मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांनी नवीन पुरवठा वर्षासाठी अंदाजे ११ अब्ज लिटर इथेनॉल खरेदी करण्याकरिता संयुक्त निविदा काढली आहे. नवीनतम सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत, नवीन निविदा दस्तऐवजांमध्ये स्पष्ट केले आहे की, उसाचा रस, साखरेचा पाक किंवा बी-हेवी मळीपासून थेट उत्पादित इथेनॉलसाठी कोणतीही बोली स्वीकारली जाणार नाही. याचा अर्थ असा की, कारखान्यांना उपलब्ध असलेला जास्तीत जास्त ऊस आता केवळ साखर उत्पादनासाठी वापरला जाणार असल्याचं समोर येत आहे.

अल नीनोमुळे उत्पादनावर थेट परिणाम

ब्राझिलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेल देश भारत आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतामध्ये साखरेच्या किंमती अव्वाच्या सव्वा झाल्या. त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशाला बसलेला दिसला. त्यात या वर्षीचा मान्सूनचा पाऊस खूपच अनियमित होता. शक्तिशाली एल निनो प्रणालीमुळे प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे उसाचे उत्पन्न आणि उसवदरावर गंभीर परिणाम झाला. उत्पादनात घट होण्याच्या भीतीमुळे देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

२०% इथेनॉल मिश्रणावर परिणाम होणार नाही

ऊसापासून इथेनॉल उत्पादनावरील या बंदीचा, पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळण्याच्या भारताच्या योजनेवर परिणाम होणार नाही. तेल कंपन्यांनी इथेनॉल पुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग खुले ठेवले आहेत. नवीन निविदेअंतर्गत, पुरवठादारांना आता सी-हेवी मळी, भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) असलेला अतिरिक्त तांदूळ, खराब झालेले अन्नधान्य, मका आणि राष्ट्रीय जैवइंधन धोरणांतर्गत मंजूर असलेल्या इतर पर्यायी कृषी अवशेषांपासून इथेनॉलचे उत्पादन करता येईल.

SIP Investment Formula : रोज 50 रुपयांची बचत आणि मिळतील 25 लाख? जाणून घ्या भन्नाट ट्रिक! ‘हे’ आहे संपूर्ण गणित

Web Title: Oil companies stop sugarcane juice ethanol procurement impact on sugar marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • ethanol
  • Ethanol Petrol
  • Sugarcane

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.