Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Diesel Price Today : पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महागलं, ‘या’ पंपांवर द्यावी लागेल अधिक किंमत

इंधनाचे साठा मुबलक नाहीत अशा प्रकारच्या बातम्या देशांतर्गत पसरताना दिसत आहेत. पण देशात साठा आवश्यक तेवढा आहे. असं सरकारचं म्हणणं आहे मात्र या सगळ्यात किंमतीमध्ये मोठा फरक पडताना दिसतोय. सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 29, 2026 | 02:01 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली
  • पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर किती फरक पडला?
  • प्रीमियम पेट्रोलही महागलं
Petrol-Diesel Prices Today : जागतिक स्तरावर होत असलेल्या उलाढालींचा परिणाम देशांतर्गत होताना दिसत आहे. एकीकडे युद्धाचा भडिमार सुरु असताना भारतासह इतर देशांमध्ये अत्यावश्यक गोष्टींचा तुटवडा भासत आहे. इंधनाचे साठा मुबलक नाहीत अशा प्रकारच्या बातम्या देशांतर्गत पसरताना दिसत आहेत. पण देशात साठा आवश्यक तेवढा आहे. असं सरकारचं म्हणणं आहे मात्र या सगळ्यात किंमतीमध्ये मोठा फरक पडताना दिसत आहे. सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर फरक पडला का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अमेरिका- इराण युद्धाचा जगावर परिणाम! तेलाचे दर वाढल्याने भारतासमोर नवे संकट, जागतिक बाजारात अस्थिरता

इंधन दर वाढ

आज पेट्रोलआणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी कोणतीही कपात केलेली नाही. त्यामुळे सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल अजूनही जुन्या दरातच उपलब्ध आहेत. फक्त नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. नायराने पेट्रोलच्या दरात ५ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय, इतर कंपन्यांनी अद्याप कोणतीही दरवाढ केलेली नाही.

आज पेट्रोलचा भाव काय?

मुंबईत पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लिटर, बंगळूरुमध्ये १०२.९६ रुपये, कोलकातामध्ये १०३.५४ रुपये, हैदराबादमध्ये १०७.४६ रुपये, भुवनेश्वरमध्ये १००.९४ रुपये, चेन्नईमध्ये १०१.२३ रुपये, गुडगावमध्ये ९५.३६ रुपये, नोएडामध्ये ९४.७४ रुपये, लखनौमध्ये ९४.६९ रुपये आणि पोर्ट ब्लेअरमध्ये ८८.१६ रुपये दराने विकले जात आहे. आज कोहिमामध्ये पेट्रोलचा दर ९७.७० रुपये प्रति लिटर इतका आहे.

डिझेलचा सध्याचा दर काय?

लखनौमध्ये आज एक लिटर डिझेल ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर, पोर्ट ब्लेअरमध्ये हा दर ७८.०५ रुपये आहे. हैदराबादमध्ये आज डिझेल ९५.७० रुपये, भुवनेश्वरमध्ये ९२.६९ रुपये, चेन्नईमध्ये ९२.३९ रुपये, कोलकातामध्ये ९२.०२ रुपये, बंगळूरमध्ये ९०.९९ रुपये, मुंबईमध्ये ९०.०३ रुपये, नोएडामध्ये ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तुम्हाला हा दर जिओ-बीपी, एचपीसीएल, आयओसीएल आणि बीपीसीएलच्या पंपांवर मिळेल. नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपावर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

प्रीमियम पेट्रोलही महागलं

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने गेल्या आठवड्यात प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹2 ने, तर कमर्शियल डिझेलच्या दरात प्रति लिटर ₹22 ने वाढ केली आहे.

सरकारने उत्पादन शुल्क कमी केलं

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून तेल कंपन्यांना दिलासा दिला आहे. सरकारने उत्पादन शुल्क प्रत्येकी ₹10 ने कमी केले आहे. परिणामी, आता डिझेलवर शून्य कर, तर पेट्रोलवर ₹3 कर आकारला जाणार आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर उसळले, चांदीही पुन्हा चमकली! आजचे भाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Web Title: Petrol diesel prices today petrol gets costlier by 5 and diesel by 3 you will have to pay a higher price at these pumps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Petrol Prices
  • petrol pump
  • petrol rates

संबंधित बातम्या

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
1

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
2

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
4

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.