इंधनाचे साठा मुबलक नाहीत अशा प्रकारच्या बातम्या देशांतर्गत पसरताना दिसत आहेत. पण देशात साठा आवश्यक तेवढा आहे. असं सरकारचं म्हणणं आहे मात्र या सगळ्यात किंमतीमध्ये मोठा फरक पडताना दिसतोय. सरकारने…
नांदेड शहरात पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. समाजमाध्यमांवर फिरणारे मेसेज हे पूर्णपणे अफवा आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सातारा शहरातील पेट्रोल पंपावर आखाता मधील युद्धसंदृष्य परिस्थितीमुळे अचानक टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याची अफवा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाऱ्यासारखी पसरली.
Pune Petrol Pump Strike : पुण्यातील पेट्रोल पंप हे आज (दि.19) सायंकाळी सातनंतर बंद असणार आहेत. पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणेकरांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी…
राज्यात 30 हजारांवर रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील 1 हजार 660 पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 'एक खिडकी' योजना सुरू होणार आहे.