Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट; पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता वाशिम येथून जारी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी अर्थात 5 ऑक्टोबर रोजी देशातील पीएम किसान योजनेच्या पात्र कोट्यवधी शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट देत किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता जारी केला आहे. यात प्रामुख्याने 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये वाशिम येथून हस्तांतरित करण्यात आले आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति 2000 रुपये वर्ग करण्यात आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 05, 2024 | 02:33 PM
'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; 'ही' प्रक्रिया पुर्ण कराच!

'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; 'ही' प्रक्रिया पुर्ण कराच!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आता या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी अर्थात 5 ऑक्टोबर रोजी देशातील पीएम किसान योजनेच्या पात्र कोट्यवधी शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट देत किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता जारी केला आहे.

9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी हस्तांतरित 

आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पीएम मोदींनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये वाशिम येथून हस्तांतरित केले आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली आहे.

काय आहे पीएम किसान योजना?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत प्रामुख्याने शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपये आहे. साधारणपणे पीएम किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो.

हे देखील वाचा – 32,000 कोटी घेऊन चीनमध्ये पळाले; विदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय बाजारातून काढता पाय!

राज्यात आतापर्यंत शेतकऱ्यांना 32,000 कोटी मिळाले

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर आता 18 व्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील दिला आहे.

2.5 कोटी शेतकऱ्यांचा वेबकास्टद्वारे सहभाग

यावेळी वाशिम येथील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह कर्मचारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Web Title: Pm kisan samman nidhi 18th instalment navratri gift from pm modi to farmers released from washim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 02:33 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

‘इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद’ ; पंतप्रधान नेतन्याहू यांनी PM मोदींचे मानले आभार, कारण काय?
1

‘इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद’ ; पंतप्रधान नेतन्याहू यांनी PM मोदींचे मानले आभार, कारण काय?

ट्रम्पचा संदेश, मोदींचे सकारात्मक उत्तर… भारत आणि अमेरिका व्यापारातील मतभेद संपणार का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
2

ट्रम्पचा संदेश, मोदींचे सकारात्मक उत्तर… भारत आणि अमेरिका व्यापारातील मतभेद संपणार का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

‘ते म्हणाले नसते तरी मोदी ग्रेटच, भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानवर फडणवीसांची प्रतिक्रिया
3

‘ते म्हणाले नसते तरी मोदी ग्रेटच, भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानवर फडणवीसांची प्रतिक्रिया

‘नेहमीच मोदींचा मित्र राहणार’, डोनाल्ड ट्रम्प यांचे अचानक बदलले सूर ; भारतासोबत संबंध पुन्हा सुधारण्यास तयार?
4

‘नेहमीच मोदींचा मित्र राहणार’, डोनाल्ड ट्रम्प यांचे अचानक बदलले सूर ; भारतासोबत संबंध पुन्हा सुधारण्यास तयार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.