Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नेहमीच मोदींचा मित्र राहणार’, डोनाल्ड ट्रम्प यांचे अचानक बदलले सूर ; भारतासोबत संबंध पुन्हा सुधारण्यास तयार?

Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या भारतविरोधी विधानावरुन यु-टर्न घेतला आहे. ट्रम्प यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याची तयारी दर्शवली आहे, तसचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आहे. पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 10, 2025 | 11:42 AM
Donald Trump says India-US have special Relationship and Will be friends with modi

Donald Trump says India-US have special Relationship and Will be friends with modi

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत संबंध सुधारण्यास तयार
  • भारत रशिया संबंधावर अजूनही नाराज ट्रम्प
  • पंतप्रधान मोदी UNGA अधिवेशनात सहभागी होणार नाहीत

Donald Trump on India : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे पुन्हा एकदा सूर बदलले आहेत. गेले काही दिवस त्यांनी भारतविरोधी भूमिका धारण केली होती. शिवाय त्यांनी शुक्रवारी (०६ सप्टेंबर )  भारत आणि रशियाला चीनच्या हातात गमावले असल्याचेही म्हटले होते. त्यांचे भविष्य चांगले जावो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानामुळे जगभरात खळबळ उडाली होती. पुन्हा एकदा भारत आणि अमेरिकेतील संबंधावर प्रश्न उभे राहिल होते. पण त्यांनी काही तासांतच यावरुन युटर्न घेतला आहे.

ट्रम्प यांनी शुक्रवारी (६ सप्टेंबर) संध्याकाळी व्हाइट हाउसमध्ये एक पत्रकार परिषदेदरम्यान एक मोठे विधान केले आहे. त्यांनी भारतासोबत संंबंध पुन्हा सुधारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आहे.

ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले की, “मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. भारतासोबतच संबंध पुन्हा रीसेट करण्यास मी तयार आहे.” त्यांच्या या विधानाने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. पण ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीवरुन अजूनही भारतावर नाराज असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान मोदींचे काही निर्णय त्यांना पटलेले नाही.

India US Trade Dispute: ‘भारत लवकरच आमच्याकडे माफी मागेल’, अमेरिकेच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

#WATCH | Washington DC | Responding to ANI’s question on resetting relations with India, US President Donald Trump says, “I always will, I will always be friends with Modi, he is a great Prime Minister, he is great… I just don’t like what he is doing at this particular moment,… pic.twitter.com/gzMQZfzSor — ANI (@ANI) September 5, 2025

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शनिवारी सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो. भारत आणि अमेरिका संबंध सकारात्मक आणि दूरदर्शी धोरणावर आधारित आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

Deeply appreciate and fully reciprocate President Trump’s sentiments and positive assessment of our ties. India and the US have a very positive and forward-looking Comprehensive and Global Strategic Partnership.@realDonaldTrump @POTUS https://t.co/4hLo9wBpeF — Narendra Modi (@narendramodi) September 6, 2025

भारत रशिया संबंधावर ट्रम्प अजूनही नाराज

ट्रम्प यांनी भारतासोबत पुन्हा संबंध सुधारण्यासा तयारी दर्शवली आहे. पण त्यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या मते युक्रेन युद्ध दिवसेंदिवस वाढत चालले आहे, भारताकडून रशियाला आर्थिक आधारा मिळत असल्याने वाइट परिस्थिती निर्माण झाली आहे. ययामुळे भारतावर टॅरिफ लावणे आवश्यक होते असे ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.

याच वेळी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या अखेरीस न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे (UNGA) अधिवेशन होणार आहे. मात्र यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार नाहीत, तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर त्यांच्या जागी उपस्थित राहतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

मोठा निर्णय! PM मोदी US ला जाणार नाहीत, UNGA मध्ये S Jaishankar देणार भाषण, टॅरिफ विवादादरम्यान उचलले पाऊल

Web Title: Donald trump says india us have special relationship and will be friends with modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Israel नं संपूर्ण लेबनॉनच उडवलं? Air Strike करत थेट…; हिज्बु्ल्लाहच्या  ‘इतक्या’ सदस्यांना धाडले यमसदनी
1

Israel नं संपूर्ण लेबनॉनच उडवलं? Air Strike करत थेट…; हिज्बु्ल्लाहच्या ‘इतक्या’ सदस्यांना धाडले यमसदनी

बांग्लादेशला भारताचा डिजिटल झटका BSNL ने थांबवली 10 GBPS Internet Supply
2

बांग्लादेशला भारताचा डिजिटल झटका BSNL ने थांबवली 10 GBPS Internet Supply

Af-Pak Talks:अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील चर्चा फोल! ‘या’ मुद्द्यांवर तयार नाही तालिबान; चीनचा वाढला ताण
3

Af-Pak Talks:अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील चर्चा फोल! ‘या’ मुद्द्यांवर तयार नाही तालिबान; चीनचा वाढला ताण

India US Relations: ‘भारताशी मैत्री ही…’ मार्को रुबियोचे स्पष्ट विधान, दुसऱ्या बाजूला Trump कडून पाकिस्तानी नेत्यांचे कौतुक
4

India US Relations: ‘भारताशी मैत्री ही…’ मार्को रुबियोचे स्पष्ट विधान, दुसऱ्या बाजूला Trump कडून पाकिस्तानी नेत्यांचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.