Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! EPFO ने जुना नियम बदलला; आता 25 हजारापर्यंतच्या मूळ वेतनावर मिळणार पेन्शन?

नवीन ईपीएफ वेतन मर्यादा १ एप्रिल २०२७ पासून लागू केली जाऊ शकते. वेतन मर्यादेतील वाढीमुळे पीएफ आणि पेन्शन निधीमधील योगदानातही वाढ होईल, ज्याचा परिणाम कंपन्या आणि सरकार या दोघांवरही होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 04, 2026 | 09:42 AM
ईपीएफओने जुना नियम बदलला

ईपीएफओने जुना नियम बदलला

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने ईपीएफ अंतर्गत अनिवार्य वेतन मर्यादा सध्याच्या १५ ते २५ हजार रुपये प्रति महिना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुरुवातीला ही मर्यादा ३० हजारापर्यंत वाढवण्याची योजना होती. मात्र, सध्या २५ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा नवीन बदल अधिकृतपणे लागू झाला नाही; पूर्ण अंमलबजावणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीची आवश्यकता आहे. या मोठ्या निर्णयाचा मुख्य उद्देश अधिकाधिक नोकरदारांना ईपीएफ आणि पेन्शन योजनांच्या संरक्षणाखाली आणणे हा आहे.

सध्याच्या ईपीएफओ नियमांनुसार, आतापर्यंत केवळ १५ हजार रुपयांपर्यंत मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच पीएफ खात्यात योगदान देणे अनिवार्य होते, तर या मर्यादेपेक्षा अधिक मूळ वेतन असलेल्यांसाठी हा नियम ऐच्छिक होता.

अर्थ मंत्रालयाची मिळाली मंजुरी

अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. कंपन्यांना त्यांच्या वेतन प्रणाली (पेरोल सिस्टीम) आणि अनुपालन प्रक्रियांमध्ये (कॉम्प्लायन्स प्रोसेसेस) बदल करण्यासाठी सरकार संक्रमण कालावधी (ट्रान्झिशन पीरियड) देईल.

Haldiram London Restaurant : भारतातील प्रसिद्ध हल्दीराम लंडनमध्ये फेल? अवघ्या 25 दिवसांत शटर डाऊन, मोठं कारण समोर

नवीन ईपीएफ वेतन १ एप्रिल २०२७ पासून होणार लागू

अहवालानुसार, नवीन ईपीएफ वेतन मर्यादा १ एप्रिल २०२७ पासून लागू केली जाऊ शकते. वेतन मर्यादेतील वाढीमुळे पीएफ आणि पेन्शन निधीमधील योगदानातही वाढ होईल, ज्याचा परिणाम कंपन्या आणि सरकार या दोघांवरही होईल.

कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल?

संघटित खासगी क्षेत्रातील, २० किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे. २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या लहान संस्था स्वेच्छेने ईपीएफओमध्ये सामील होऊ शकतात, परंतु त्यांच्यासाठी ते अनिवार्य नाही. केंद्र सरकारी कर्मचारी एका वेगळ्या निवृत्तीवेतन प्रणालीअंतर्गत येतात.

ईपीएफओमध्ये 1816 कोटींची हेराफेरी

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF ची संस्था असलेल्या EPFO ने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १,८१६ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ( EPFO Scam Case ) केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI ने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड, तिचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी, तसेच अनेक अज्ञात सरकारी अधिकारी आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

Paytm New Update : कोर्टाच्या धक्क्यानंतर पेटीएमचा मास्टरस्ट्रोक! कर्मचाऱ्यांना दिलं 4.48 लाखांहून अधिक शेअर्सचं गिफ्ट

Web Title: Possibility of receiving a pension based on a basic salary of up to 25000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • EPFO
  • Finance News

संबंधित बातम्या

EPFO Passbook Update : कंपनी PD चे पैसे कापते, पण खात्यात जमा होत नाहीयेत? घाबरू नका, ‘या’ सोप्या पद्धतीने लगेच तपासा स्टेटस
1

EPFO Passbook Update : कंपनी PD चे पैसे कापते, पण खात्यात जमा होत नाहीयेत? घाबरू नका, ‘या’ सोप्या पद्धतीने लगेच तपासा स्टेटस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.