Women Financial Planning: गुंतवणुकीच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा जास्त जोखीम टाळतात असा समज असला, तरी फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सच्या अहवालानुसार महिला गुंतवणूकदार पुरुषांपेक्षा वार्षिक ४० बेसिस पॉईंट्सने अधिक परतावा मिळवत आहेत.
नवीन ईपीएफ वेतन मर्यादा १ एप्रिल २०२७ पासून लागू केली जाऊ शकते. वेतन मर्यादेतील वाढीमुळे पीएफ आणि पेन्शन निधीमधील योगदानातही वाढ होईल, ज्याचा परिणाम कंपन्या आणि सरकार या दोघांवरही होईल.
पुढील दोन तिमाहींसाठी किरकोळ चलनवाढ ५ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (Q1) देशाची आर्थिक वाढ ७% पेक्षा जास्त असू शकते.
Bank of Baroda: बँक ऑफ बडोदाच्या डेटा सुरक्षेशी संबंधित कथित घटनेमुळे बँक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील काही पोस्टनंतर बँकेची माहिती गुप्त नेटवर्कवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला. यानंतर बँकेने तातडीने…
श्रीराम फायनान्स लिमिटेडने (SFL) २ जुलै २०२६ पासून आपल्या मुदत ठेवींच्या (FD) व्याजदरात मोठी वाढ केली आहे. आता ग्राहकांना गुंतवणुकीवर कमाल ७.५०% पर्यंत वार्षिक व्याज मिळणार आहे.
बाजारातील ही गिफ्ट निफ्टी जवळपास २०० अंकांनी वधारल्याने देशांतर्गत बाजाराला आधार मिळाला. शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय तेजी दिसून आली.
आवश्यक कागदपत्रे आणि वारसदाराचे तपशील अपडेट ठेवले नसल्यास, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या निधीवर हक्क सांगणे किती कठीण होऊ शकते, या अडचणींचा सामना करायचा नसेल तर काय करावं लागेल? समजून…
Jio आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच आकर्षक ऑफर्स आणत असते. आताही अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर, JioFinance ने डिजिटल सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर सादर केली आहे.
संचालक मंडळाच्या या बैठकीत भागधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या प्रस्तावावर विचार केला गेला. याचा बोनस शेअर्सचे प्रमाण आणि ते कोणाला वितरित केले जातील हे निश्चित केले आहे.
Dividend म्हणजे लाभांश गुंतवणूकदारांच्या कमाईत मोठी भर घालत असतो. असाच एक स्टॉक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, ज्याने गेल्या वर्षभरात ७७ टक्क्यांचा जबरदस्त परतावा आणि वर डिव्हिडंड देण्याचीही घोषणा केली…
प्रत्येक परिस्थितीत लोक अनेकदा सापडतात आणि अतिरिक्त ताणाला सामोरे जातात. अशा परिस्थितीत चिंता वाटणे स्वाभाविक असले तरी, तज्ञांचे असे मानणे आहे की, थोडे तारतम्य आणि योग्य नियोजनाच्या मदतीने या परिस्थितीस…
महाराष्ट्र राज्याच्या विकासकामांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे (Government Bonds) विक्रीसाठी काढले आहेत.
गेल्या काही महिन्यांत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार झालेत. तर घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत स्थिर आहे. गेल्या महिन्यात, कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत अंदाजे ४९ रुपयांची वाढ केली होती