Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupee Falls Against Dollar: रुपया घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; ९५ चा टप्पा ओलांडणार का?

इराण युद्धामुळे मध्य पूर्व म्हणजेच पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे आखाती देशांच्या तेल साठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच होर्मुज सामुद्रधुनीतील निबंधांमुळे संकट अधिक गडद झाले आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 22, 2026 | 05:16 PM
Rupee Falls Against Dollar: रुपया घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; ९५ चा टप्पा ओलांडणार का?

Rupee Falls Against Dollar: रुपया घसरणीमुळे अर्थव्यवस्थेवर दबाव; ९५ चा टप्पा ओलांडणार का?

Follow Us
Follow Us:
  • कच्च्या तेलाच्या दरवाढीचा मोठा फटका
  • रुपया घसरणीचा वेग वाढला
  • FII विक्रीमुळे बाजारात अस्थिरता
Rupee Falls Against Dollar: इराण युद्धामुळे मध्य पूर्व म्हणजेच पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे आखाती देशांच्या तेल साठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच होर्मुज सामुद्रधुनीतील निबंधांमुळे संकट अधिक गडद झाले आहे. याचा परिणाम म्हणून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी रुपया १०८ पैशांनी तुटून ९३.७१ या विक्रमी निचांकी पातळीवर बंद झाला. गेल्या चार वर्षांतील ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत रुपया ३८६ पैशांनी घसरला आहे. ही बाब केवळ युद्धापुरती मर्यादित नाही. १ जानेवारीपासून आतापर्यंत रुपयामध्ये ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

India’s Pharmaceutical Industry: ‘औषधनिर्माण’ उद्योगात भारताचा जगभरात बोलबाला; जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर

रशियन, कोरियन आणि थाई चलने देखील घसरली आहे. दुसरीकडे चीन, ब्रिटन, ब्राझील यासारख्या देशांच्या चलनांत मात्र तेजी दिसून आली आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अनेक पावले उचलली आहेत. मार्च २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत रुपया २६६ पैशांनी घसरून ९१.०५ वरून ९३.७१ प्रति डॉलरवर पोहोचला आहे. ही घसरण केवळ अल्पकालीन नसून दीर्घकाळासाठी चिंतेचा संकेत देते. आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत रुपया ८२६ पैशांनी कमकुवत झाला आहे, त्यावेळी रुपयाचा दर प्रति डॉलर ८५.४५ इतका होता.

आरबीआयचा परिणाम मर्यादित बाजार तज्ज्ञांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपया सावरण्यासाठी हस्तक्षेप केला आहे. परंतु, जागतिक तणावापुढे त्याचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. रुपयाची घसरण पाहता रुपया ९५ ची पातळी ओलांडू शकतो. रुपयाची घसरण पाहता, तो ९५ रुपयांच्या पार जाईल का? हा मोठा प्रश्न आहे. गोल्डमन सॅक्सचे मुख्य् भारत अर्थशास्त्रज्ञ शांतनु सेनगुप्ता यांच्या मते, व्यवहार तोल तूट आणि ‘नेट शॉट फॉरवर्ड बुक’ मधील दबावामुळे रुपयावर ताण कायम राहील. अनेक विश्लेषकांच्या मते, येत्या सहा महिन्यांत रुपया ९५ ची पातळी ओलांडू शकतो. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-३६ हे गेल्या दशकातील रुपयासाठी सर्वांत वाईट वर्ष ठरले आहे. इतिहासात यापेक्षा मोठी घसरण केवळ २००८-०९ च्या जागतिक आर्थिक संकटाच्या वेळी (१०५८ पैसे) पाहायला मिळाली होती.

India’s Coal Production: एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे ओलांडले लक्ष्य; वीज प्रकल्पांसाठी ‘बफर’ स्टॉक

तेलाच्या भीतीमुळे वाढला दबाव इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. ब्रेट कूडचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरच्या पार गेले. अलीकडेच त्यानी ११६ डॉलरचा टप्पा गाठला होता. तेलाच्या किमती दीर्घकाळ १०० डॉलरच्या वर राहण्याच्या भीतीमुळे रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झाला. १ मार्चपासून आतापर्यंत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारातून सुमारे ८० हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत, मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने बाजारात डॉलरची मागणी अधिक आहे, त्यामुळे रुपया अधिकच कमकुवत झाला आहे.

Web Title: Rupee falls against dollar pressure on the economy due to the rupees decline will it cross the 95 mark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • dollar
  • indian rupee
  • Iran-Israel War
  • Oil Crisis

संबंधित बातम्या

Good News Regarding Oil Supply: सौदी अरेबियाची पाइपलाइन पुन्हा सुरू, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या
1

Good News Regarding Oil Supply: सौदी अरेबियाची पाइपलाइन पुन्हा सुरू, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
2

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.