Good News Regarding Oil Supply: ड्रोन हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली सौदी अरेबियाची ईस्ट-वेस्ट पाइपलाइन पुन्हा सुरू करण्यात आली आहे.पाइपलाइनमधून तेलपुरवठा वाढण्याची शक्यता असून कच्च्या तेलाचा दर सुमारे 100 डॉलरवरून 97…
world News : अमेरिका किंवा त्याच्या मित्रराष्ट्रांकडून पुन्हा हल्ला झाल्यास त्याला मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या लष्करी नेतृत्वाने नव्या हल्ल्याच्या परिस्थितीत युद्धाची व्याप्ती, लक्ष्य…
Global Oil Crisis : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या Strait of Hormuz सह तिन्ही मुख्य सागरी मार्ग ठप्प झाले असून, जागतिक तेल उत्पादन थेट १९९० नंतरच्या सर्वात नीचांकी…
Strait of Hormuz News : होर्मूझ सामुद्रधुनी इराण आणि ओमानच्या संयुक्त मालकीची झालेली नाही. दोन्ही देशांनी जहाजांच्या वाहतुकीसाठी नवीन शिपिंग रूट आणि व्यवस्थापन यंत्रणेवर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे होर्मूझमधील जहाजवाहतुकीवर…
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचे सर्वात मोठे साठे आहेत. विनाशकारी भूकंपानंतर, तेल विहिरींवर परिणाम झाला आहे का, असा प्रश्न निर्माण झाला. तज्ज्ञांच्या मते, भूकंप म्हणजे जमिनीखालील ऊर्जेचा अचानक होणारा…
अमेरिका आणि युरोपियन युनियन यांसारख्या पाश्चात्य देशांनी रशियन कच्च्या तेलावर कठोर बंदी घातली आहे. त्यामुळे रशियावरील दबाव वाढत आहे. पण असं असलं तरीही या कडक निर्बंध आणि बंदी असूनही, एक…
Oil Crisis 2026 : अहवालानुसार, २८ फेब्रुवारीपासून मध्य पूर्वेतील संघर्ष वाढल्यामुळे, तीन देशांनी नवीन संकट निवारण प्रणालीला मंजुरी दिली आहे, तर उर्वरित देश अजूनही ही प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण लादण्याची कोणतीही योजना नसल्याचे आणि जनतेने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं. पण हा साठा पुरेसा आहे का? काय परिणाम होतील जाणून घेऊयात.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे, महागाईचे संकट पुन्हा एकदा भारतीय कुटुंबांचे बजेट कोलमडण्याच्या बेतात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा मोठा परिणाम भारतावर होताना दिसणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सोशल मीडियावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक नकाशा सामायिक केला; ज्यामध्ये त्यांनी या सामुद्रधुनीला 'ट्रम्पची सामुद्रधुनी' (Strait of Trump) असे संबोधले आहे. पण हे इतकं करुन काही फरक…
देशांमध्ये तेल आयातीसाठी होर्मुजची सामुद्रधुनी जीवनवाहिनी मानली जाते. या मार्गावर संकट आले की भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती असते. मात्र, आता भारतासाठी एक मोठी खुशखबरी आहे.
शस्त्रसंधीमुळे थेट परिणाम भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांवर होताना दिसत आहे.. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, दैनंदिन वस्तू आता खरोखरच स्वस्त होतील का?
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू पुरवठ्यामध्ये मोठा व्यत्यय आला आहे, ज्यामुळे भारत एप्रिलमध्ये दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाकडून अंदाजे १०-१२ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करू शकतो.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरसह इतर जिल्ह्यात विकास कामांवर जोर दिला जात होता. पण इंधनाच्या तुटवड्यामुळे या सगळ्यावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे.
इराणची नवी खुरापती जगासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. इराणने आता हॉर्मुझनंतर बाब अल-मंदेब बंद करण्याचा इशारा भारतासह इतर देशांना दिला असून यामुळे अनेक देशांसमोर तेल टंचाईचा धोका निर्माण…
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनाने भारताला आपला एलपीजी पुरवठा वाढवला आहे. अर्जेंटिनाने २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत भारताला ५०,००० टन एलपीजी पाठवला.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असतानाच, वायूच्या (गॅसच्या) तुटवड्याचे संकटही उभे राहिले आहे. मध्यपूर्वेतील या संकटाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली
देशाच्या अनेक भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे एअर कंडिशनर उत्पादक सतर्क झाले आहेत. याचा परिणाम उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एसीच्या मागणीवर होऊ शकतो, अशी भीती विक्रेत्यांना आहे.
पश्चिम आशियातील वाढता तणाव, रुपयाचे मूल्य आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भारताच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, या चिंतेच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात आतापर्यंत बाजारातून ८८ कोटी रुपये काढले
इराण युद्धामुळे मध्य पूर्व म्हणजेच पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे आखाती देशांच्या तेल साठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच होर्मुज सामुद्रधुनीतील निबंधांमुळे संकट अधिक गडद झाले आहे.