Tax Exemption Bill : देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि शेअर बाजाराला गती देण्यासाठी कर सवलत विधेयक संमत करण्यात आले आहे. या विधेयकामुळे विदेशी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात परदेशी चलनाची आवक…
Indian Rupee Rise : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचे पडसाद जागतिक वित्तीय बाजारात उमटले असून, याचा थेट फायदा भारतीय रुपयाला झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या…
Rupee vs Dollar : जागतिक बाजारातील घडामोडींदरम्यान भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरला जोरदार टक्कर देत सलग चौथ्या दिवशी आपली पकड मजबूत केली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातील वाढता भरवसा…
रिझर्व्ह बँकेच्या ताजी आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलनसाठ्यात सलग वाढ नोंदवली गेली आहे. तो $१.०८ अब्ज डॉलर्सने वाढून ६७६.२३७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. फॉरेन करन्सी असेट्समध्ये मोठी वाढ झाल्याने गंगाजळी बळकट…
रुपया आतापर्यंत सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया चांगलाच आदळला आहे. भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी काढलेला पैसा यामुळे डॉलरची मागणी प्रचंड वाढली आहे. रुपयाच्या या…
भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने देशात डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी आणि रुपया मजबूत करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. प्रमुख सार्वजनिक आणि खाजगी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत नुकत्याच झालेल्या…
मध्यवर्ती देशांमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे जागतिक परिस्थिती बरीच ढासळली आहे. त्याचा परिणाम भारतीय चलनावरही झालेला पाहायला मिळाला. रुपया बराच गडगडत असताना RBI ने घेतलेल्या निर्णयांचा चांगला परिणाम झालेला दिसून आला.
एकीकडे रुपयाची घसरण सुरु असताना मात्र शुक्रवारी, ५ जून रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने उल्लेखनीय मजबूती दर्शवली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर रुपयाचे मूल्य सुमारे ५० पैशांनी वधारले. गेल्या काही…
कोलकात्यातील एका कॉलेजच्या युनियन रूममध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन सुटकेसमधून वाळवीने खराब झालेल्या एक लाखापेक्षा जास्त किमतीच्या चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी सुरेंद्रनाथ कॉलेजमध्ये राबवण्यात आली होती. त्या…
गेल्या काही काळापासून, भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत बराच घसरत आहे. मंगळवारीही या चलनात घसरण दिसून आली. या पार्श्वभूमीवर, अर्थतज्ज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंटेक सिंग अहलुवालिया यांनी या…
रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी आणि बाजारातील अस्थिरता यामुळे आयातीवर घातलेले निर्बंध, पेट्रोलची बचत, सोन्याची खरेदी कमी करणे आणि परदेशाऐवजी देशांतर्गत प्रवास करणे यांसारखे सल्ले वारंवार ऐकायला मिळतात. वरच्या वर पाहता हे…
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालला आहे. रुपयाचं मुल्य वाचवण्यासाठी RBI नं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान रुपयाच्या विनिमय दरातील अस्थिरता रोखण्यासाठी आपल्या…
इराण आणि अमेरिका यांच्यात फेब्रुवारीमध्ये सुरू झालेला संघर्ष अद्यापही सुरूच आहे आणि त्याचे पडसाद शेजारील देशांनाही जाणवत आहेत. सगळ्या देशांची आर्थिक व्यवस्ता बिकट होत चालली आहे. भारतही सध्या आर्थिक संकटाशी…
"महागाई केवळ युद्धामुळे नाही तर मोदी सरकारच्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांचा परिपाक आहे,' असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
रुपयाचे संरक्षण करण्याबाबत RBI ने आपली आक्रमक भूमिका मवाळ केली आहे का? गेल्या काही महिन्यांत, डॉलरची विक्री करून रुपया स्थिर करण्याचा प्रयत्न करताना RBI दिसून येत होती; पण बाजाराला पाहता…
२ मे रोजी, सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेअर्स विक्री होताना दिसत आहे. सकाळी सेन्सेक्स ७०६ अंशांनी घसरून ७५,३०९ च्या पातळीवर व्यवहार करत असल्याचे दिसलं. त्यामुळे त्याचा दणका…
Indian Rupee Crash: डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली असून तो 95.27 प्रति डॉलर या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. परकीय चलन बाजारात वाढलेल्या दबावामुळे आणि आर्थिक घटकांमुळे ही स्थिती…
जागतिक राजकारणातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. जर Brent Crude दीर्घकाळ १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर राहिले, तर भारतीय रुपयाला मोठा दणका बसू शकतो.
आखाती देशांमध्ये असलेली युद्धजन्यपरिस्थिती आणि भारताच्या रुपयाची सतत होणारी घसरण गुंतवणूकदारांसाठी निराशजनक आहे. रुपया पहिल्यांदाच प्रति डॉलर ९४.८२ रुपयांवर घसरला आहे.
भारतीय चलन सातत्याने घसरत आहे. शुक्रवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. भारतीय बाजाराची स्थितीही नाजूक असून मार्केटही क्रॅश झाल्याचे समोर आले आहे