Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार

भारतात लाँच करण्‍यात आलेल्‍या सहा सर्वोत्तम चॅनेल्‍समध्‍ये मार्क रॉबरच्‍या पहिल्‍या समर्पित फ्री अॅड-सपोर्टेड स्‍ट्रीमिंग टीव्‍ही चॅनेलच्‍या जागतिक प्रीमियरचा समावेश आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2025 | 06:38 PM
Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार

Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार

Follow Us
Close
Follow Us:
  • सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार
  • सॅमसंग टीव्‍ही प्‍लस आता १६० हून अधिक चॅनेल्‍स
  • ७१ दशलक्षहून अधिक सबस्‍क्रायबर्ससह

भारत : सॅमसंग टीव्‍ही प्‍लस या भारतातील आघाडीच्‍या फ्री अॅड-सपोर्टेड स्‍ट्रीमिंग टेलिव्हिजन (फास्‍ट) सर्विसने घरातील सर्वात मोठ्या स्क्रिनवर त्‍यांच्‍या विशेष FAST चॅनेल्‍सच्‍या स्ट्रिमिंगसाठी अव्‍वल जागतिक क्रिएटर्ससोबत करार केल्याची माहिती समोर आली. भारतात लाँच करण्‍यात आलेल्‍या सहा सर्वोत्तम चॅनेल्‍समध्‍ये मार्क रॉबरच्‍या पहिल्‍या समर्पित फ्री अॅड-सपोर्टेड स्‍ट्रीमिंग टीव्‍ही चॅनेलच्‍या जागतिक प्रीमियरचा समावेश आहे. सॅमसंग टीव्‍ही प्‍लस आता १६० हून अधिक चॅनेल्‍स देते, जे भारतभरात १४ दशलक्षहून अधिक सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍हींमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी

७१ दशलक्षहून अधिक सबस्‍क्रायबर्ससह माजी नासा अभियंता, नवप्रवर्तक, शिक्षणतज्ञ आणि सर्वात प्रभावी क्रिएटर मार्क रॉबर जगभरातील टेलिव्हिजन प्रेक्षकांसाठी त्‍यांच्‍या विज्ञान, सर्जनशीलता व उत्‍साहाचे सिग्‍नेचर संयोजन देतात. ‘माझा नेहमी विश्वास आहे की, विज्ञान व अभियांत्रिकी जिज्ञासूवृत्ती आणि सर्जनशीलतेसाठी फक्‍त फॅन्‍सी शब्‍द आहेत,” असे मार्क रॉबर म्‍हणाले. ”हे चॅनेल जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत त्‍या उत्‍साहाचा प्रसार करते. तसेच अध्‍ययनाला धमाल करते, ज्‍यामुळे तुम्‍हाला काहीतरी वेगळे करावेसे वाटते.”

क्रिएटर चॅनेल्‍सची ही नवीन श्रेणी स्‍ट्रीमिंग सेवेवर शैलीला परिभाषित करणाऱ्या आवाजांची नवीन लाट आणते, ज्‍यामध्‍ये मिशेल खरे यांचे चॅलेंज अॅसेप्‍टेड, एपिक गार्डनिंग टीव्‍ही, द ट्राय गाईज, ब्रेव्‍ह वाइल्‍डरनेस आणि द सोनी गर्ल्‍स टीव्‍हीचा समावेश आहे. हा अद्वितीय कन्‍टेन्‍ट करार सॅमसंग टीव्‍ही प्‍लसच्‍या व्‍यापक, जागतिक विस्‍तारीकरणाचा भाग आहे, जेथे ते जागतिक दर्जाच्‍या क्रिएटर्ससाठी प्रीमियम गंतव्‍य म्‍हणून टेलिव्हिजनच्‍या नवीन युगाला आकार देत आहेत आणि घरामध्‍ये मोठ्या स्क्रिनवर पाहिल्‍या जाणाऱ्या मनोरंजनाच्‍या स्‍तराला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहेत.

”मार्क रॉबर यांच्‍या विज्ञान, सर्जनशीलता व जिज्ञासूवृत्तीच्‍या संयोजनाने जगभरातील लाखो व्‍यक्‍तींना प्रेरित केले आहे,” असे सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व जागतिक प्रमुख सालेक ब्रोडस्‍की म्‍हणाले. ”आमच्‍या वाढत्‍या क्रिएटर रोस्‍टरचा भाग म्‍हणून मार्क रॉबर टीव्‍ही पिढ्यांना एकत्र आणणाऱ्या आश्‍चर्याची सामायिक भावना सादर करते. आम्‍हाला मार्क यांचे स्‍वागत करण्‍याचा आणि सॅमसंग टीव्‍ही प्‍लसच्‍या माध्‍यमातून आमच्‍या क्रिएटर्सची व्‍यापक श्रेणी जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्‍याचा आनंद होत आहे”, अशी माहिती देण्यात आली.

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार

Web Title: Samsung tv plus has made a unique content deal with top creators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Business News
  • samsung

संबंधित बातम्या

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी
1

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार
2

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा
3

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार
4

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.