Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?

SEBI Big Decision : भारतीय शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या NRI साठी SEBI ने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता NRI नागरिकांना KYC प्रक्रियेसाठी भारतात येण्याची किंवा कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्याची गरज उरलेली नाही.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 15, 2026 | 06:17 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली
  • परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक
  • सध्या नियम काय? कसा होणार फायदा?
SEBI Big Decision : परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी आता भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणखी सोपे होणार आहे. बाजार नियामक SEBI ने अनिवासी भारतीय, भारताचे अनिवासी नागरिक आणि परदेशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी डिजिटल केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना केवायसी पूर्ण करण्यासाठी भारतात येण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा पैलू म्हणून पाहिलं जावू शकतं. नेमके कोणते फायदे मिळतील? आणि सध्याची काय परिस्थिती आहे? ( SEBI Big Decision )

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई

सेबीने एक सल्लापत्र जारी केले आहे, ज्यात म्हटले आहे की FTF-अनुरूप देशांमध्ये राहणाऱ्या आणि भारताबाहेर वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींना परदेशातूनच डिजिटल पद्धतीने केवायसी आणि ऑनबोर्डिंग पूर्ण करण्याची परवानगी दिली जाईल.

सध्या नियम काय आहेत?

सध्या, भारताबाहेर राहणाऱ्या ग्राहकांसाठी डिजिटल ऑनबोर्डिंग करणे खूप अवघड आहे. डिजिटल KYC दरम्यान, ग्राहकाचे स्थान भारतात असणे आवश्यक आहे कारण या प्रक्रियेत अक्षांश व रेखांश नोंदवले जातात. परिणामी, परदेशात राहणाऱ्या एनआरआय गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष केवायसी प्रक्रियेसाठी भारतात यावं लागलं त्यासाठी मोठ्या पल्ल्याचा प्रवास करावा लागतो.

कोणत्या पद्धती वापरल्या जातील?

सेबीने डिजिटल केवायसी सोपे करण्यासाठी अनेक पर्यायांवर चर्चा केली आहे. यामध्ये डिजिटल स्वाक्षरी, डिजीलॉकर, डिजिटल आधार प्रमाणीकरण आणि व्हिडिओ-आधारित प्रत्यक्ष पडताळणी यांचा समावेश आहे. पण डिजिटल केवायसीचा अर्थ असा नाही की पडताळणी पूर्णपणे सुरक्षा तपासण्यांपासून वेगळी आणि सोपी असेल. नियामकाने गुंतवणूकदारांची ओळख आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी अनेक सुरक्षा उपाययोजना देखील प्रस्तावित केल्या आहेत.

कोणाला फायदा होईल?

हा प्रस्ताव अनिवासी भारतीय (NRIs), परदेशस्थ भारतीय (OCIs) आणि भारताबाहेर राहणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना लागू होतो. पण हा प्रस्ताव विशेषतः FATF-अनुरूप देशांमध्ये राहणाऱ्यांसाठी आहे.

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Web Title: Sebi big decision digital kyc facility for overseas nri investors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Business News
  • e-KYC
  • KYC
  • Marathi News
  • sebi

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.