निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचा फायदा महायुतीला मिळाला. महिलांच्या बंपर व्होटिंगमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १४,७०५ पैकी केवळ ६३५९ शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. ई केवायसी झाल्यानंतरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वर्ग होणार आहे.
Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे, असे आवाहन मेघना बोर्डीकर यांनी केले…
Ladki Bahin Yojana News : लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेतून २६ लाख ३४ हजार बोगस महिलांनी लाभ घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर आता सरकारकडून महत्त्वाचा निर्णय…