Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SEBI Approves 12 IPOs: SEBI कडून 12 IPO ला हिरवा कंदील; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने १२ कंपन्यांच्या आयपीओला मान्यता दिली आहे. यामुळे बाजारात गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी मिळणार आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 25, 2026 | 03:29 PM
SEBI Approves 12 IPOs: SEBI कडून 12 IPO ला हिरवा कंदील; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

SEBI Approves 12 IPOs: SEBI कडून 12 IPO ला हिरवा कंदील; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

Follow Us
Close
Follow Us:
  • गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी
  • सेबीने १२ कंपन्यांसाठी मंजूर केले आयपीओ
  • इन्फ्रा, टेक आणि फॅशन क्षेत्रातील कंपन्यांचे IPO सज्ज
 

SEBI Approves 12 IPOs: येत्या काही दिवसात गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने १२ कंपन्यांच्या आयपीओला मान्यता दिली आहे. या कंपन्यांमध्ये इन्फ्रा. मार्केटची मूळ कंपनी हेला इन्फ्रा, पर्पल स्टाईल लॅब्स, जय जगदंबा, यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स, सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजी, ट्रान्सलाइन टेक्नॉलॉजीज, मेडिकॅप हेल्थकेअर, ओसवाल केबल्स, बीव्हीजी इंडिया, साई पॅरेंटरल आणि सिफी इन्फिनिट स्पेसेस यांचा समावेश आहे. यामुळे गुंतवणूकदारांना नव्या संधी मिळणार आहे.

हे देखील वाचा: Gautam Adani Net Worth: अदानी समूहाला मोठा फटका! ‘या’ कारणांमुळे बाजारात अदानींची पडझड

या सर्व कंपन्यांनी जून ते ऑक्टोबर दरम्यान सेबीकडे त्यांचे आयपीओ कागदपत्रे सादर केल्या होत्या. टायगर ग्लोबलच्या सहकार्याने इन्फ्रा. मार्केट चालवणाऱ्या हेला इन्फ्रा यांनी ४,५०० ते ५,५०० कोटी किमतीचा आयपीओ प्रस्तावित केला आहे. हा आयपीओ नवीन शेअर्स आणि विद्यमान शेअरधारकांकडून विक्रीसाठी ऑफरचे मिश्रण असेल. पुढे सिफी टेक्नॉलॉजीजची उपकंपनी सिफी इन्फिनिट आहे, जी २,५०० कोटी रुपये किमतीचे नवीन शेअर्स आणि १,२०० कोटी किमतीची विक्रीसाठी ऑफर जारी करण्याची योजना आखत आहे.

हे देखील वाचा: PM Kisan Yojana: यंदाच्या अर्थसंकल्पात पीएम किसानचा निधी वाढणार? फेब्रुवारीत खात्यात येणार ‘इतका’ हप्ता

पर्निया पॉप-अप शॉपद्वारे लक्झरी फॅशन प्लॅटफॉर्म चालवणारी पर्पल स्टाईल लॅब्स केवळ नवीन शेअर इश्यूद्वारे ६६० कोटी उभारण्याची योजना आखत आहे. इतर कंपन्या देखील त्यांच्या आयपीओद्वारे नवीन भांडवल उभारण्याची किंवा विद्यमान शेअरधारकांना भागभांडवल विकण्याची योजना आखत आहेत. या मंजुरीनंतर, या कंपन्या त्यांची सार्वजनिक विक्री प्रक्रिया सुरू करू शकतात. नोएडा-आधारित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स  ४०० कोटींचा नवीन इश्यू लाँच करणार आहे.

Web Title: Sebi has approved the ipos of 12 companies including hela infra purple style labs and sify infinite spaces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • IPO
  • sebi
  • share market

संबंधित बातम्या

Gautam Adani Net Worth: अदानी समूहाला मोठा फटका! ‘या’ कारणांमुळे बाजारात अदानींची पडझड
1

Gautam Adani Net Worth: अदानी समूहाला मोठा फटका! ‘या’ कारणांमुळे बाजारात अदानींची पडझड

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! सपाट पातळीवर होणार बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला इशारा
2

Stock Market Today: गुंतवणूकदारांनो सावध व्हा! सपाट पातळीवर होणार बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला इशारा

India EU Free Trade Impact: भारत–EU एफटीए अंतिम टप्प्यात; शेअर बाजारासाठी ठरणार ‘गेम-चेंजर’?
3

India EU Free Trade Impact: भारत–EU एफटीए अंतिम टप्प्यात; शेअर बाजारासाठी ठरणार ‘गेम-चेंजर’?

Indian Stock Market: जागतिक तणाव ओसरताच शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स–निफ्टीत मोठी झेप
4

Indian Stock Market: जागतिक तणाव ओसरताच शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स–निफ्टीत मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.