Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Share Market Today : कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजाराने पुनरागमन करत जोरदार मुसंडी मारली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी तेजी पाहायला मिळाली असून, अनेक शेअर्स रॉकेटच्या वेगाने धावत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा देत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 16, 2026 | 11:56 AM
शेअर बाजारात रिकव्हरीचा स्फोट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

शेअर बाजारात रिकव्हरीचा स्फोट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजारात रिकव्हरीचा स्फोट!
  • सेन्सेक्स-निफ्टीची जोरदार मुसंडी
  • सुरुवातीलाच ‘हे’ स्टॉक्स ठरले रॉकेट
Share Market Today : शेअर मार्केट सध्या घटंगळ्या घातच आहेत. मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली, पण त्याच आवेगात बुधवारी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये खळबळ माजली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३०-शेअर सेन्सेक्स आदल्या दिवसाच्या बंद भावापेक्षा ५०० हून अधिक अंकांनी उसळले. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीनेही त्याच मार्गावर झेप घेत २३,२०० चा टप्पा ओलांडला. या तेजीच्या दरम्यान, आयटीसी, एचसीएल आणि बीईएल यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. ( Share Market Today ) 

Amazon Now ची भारतात प्रचंड क्रेझ! ऑर्डर झाल्या दुप्पट; १ बिलियन डॉलर विक्रीचा टप्पा ओलांडला

सेन्सेक्स आणि निफ्टीची दमदार सुरुवात

बुधवारी शेअर बाजार उघडताच, बीएसई सेन्सेक्स त्याच्या मागील बंद भावापेक्षा ७४,००३ अंकांनी वाढून ७४,२४९ अंकांवर उघडला. त्यानंतर त्याने वेग पकडला आणि ५०० हून अधिक अंकांनी झेप घेत ७५,५०५ अंकांवर पोहोचला. निफ्टीबद्दल बोलायचे झाल्यास, एनएसई निर्देशांक देखील त्याच्या मागील बंद भावापेक्षा २३,११८ अंकांनी वाढून २३,२०१ अंकांवर उघडला आणि नंतर अचानक २३,२८१ अंकांवर पोहोचला.

काल शेअर बाजारात मोठी घसरण

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले आहे आणि मंगळवारी शेअर बाजाराला मोठा धक्का बसला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी दमदार सुरुवात केली, परंतु थोड्याच वेळात झालेल्या व्यवहारानंतर काही क्षणांतच ते कोसळले. व्यवहार संपताना, बीएसई सेन्सेक्स ७७७ अंकांनी घसरून ७४,००३ अंकांवर बंद झाला, जो त्याच्या दिवसाच्या उच्चांकापेक्षा १,४३३ अंकांनी कमी होता. एनएसई निफ्टी २७९ अंकांनी घसरून २३,११८ वर बंद झाला, जो दिवसाच्या उच्चांकापेक्षा ४७४ अंकांनी कमी होता.

हे १० स्टॉक्स सर्वात वेगवान

आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजारात झालेल्या प्रचंड तेजीदरम्यान, बीएसईच्या लार्ज-कॅप श्रेणीतील M&M Share, ITC Share, Reliance Share, HUL Share सुमारे २% च्या वाढीसह व्यवहार करत होते. मिड-कॅप स्टॉक्समध्ये, Yes Bank Share (3.20%), Colpal Share (1.50%) यांचे शेअर्स वधारले होते. स्मॉल-कॅप श्रेणीमध्ये, Appolo Tyre Share, MSUMI,आणि HSCL चे शेअर्स तेजीत व्यवहार करत होते.

(टीप: शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या बाजार तज्ञांचा सल्ला घ्या.)

Repo Rate च्या निर्णयापूर्वी RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! बँकांकडून 3.93 लाख कोटी रुपये परत घेतले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Web Title: Share market recovers after yesterdays crash top gaining stocks today marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Nifty
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! शेअर बाजारात तेजीचे संकेत, कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे?
1

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! शेअर बाजारात तेजीचे संकेत, कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे?

Share Market Update: जागतिक बाजारात घसरणीचा हाहाकार, सेन्सेक्सची मात्र 1000 अंकांची भरारी
2

Share Market Update: जागतिक बाजारात घसरणीचा हाहाकार, सेन्सेक्सची मात्र 1000 अंकांची भरारी

Share Market Today: शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता! रिलायन्स इंडस्ट्रीजसह या शेअर्सवर ठेवा लक्ष
3

Share Market Today: शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता! रिलायन्स इंडस्ट्रीजसह या शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
4

Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.