Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात; रिलायन्सपासून BHEL पर्यंत ‘या’ स्टॉक्सवर तज्ज्ञांचा भर

Share Market Update: आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात स्थिर राहण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांचे लक्ष प्रमुख शेअर्सवर असणार आहे. बाजार तज्ज्ञांनी आजच्या ट्रेडिंगसाठी अनेक स्टॉक्सची शिफारस केली असून, योग्य रणनीतीसह व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2026 | 08:59 AM
Share Market Today: शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात; रिलायन्सपासून BHEL पर्यंत 'या' स्टॉक्सवर तज्ज्ञांचा भर

Share Market Today: शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात; रिलायन्सपासून BHEL पर्यंत 'या' स्टॉक्सवर तज्ज्ञांचा भर

Follow Us
Follow Us:
  • आज सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिर सुरुवात होण्याची शक्यता असून गिफ्ट निफ्टी 24,098 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
  • तज्ज्ञांनी BHEL, BEL, डिक्सन टेक्नॉलॉजीज, सोना BLW, बायोकॉन आणि युनियन बँकसह अनेक शेअर्समध्ये खरेदीची संधी असल्याचे सांगितले आहे.
  • आजच्या व्यवहारात रिलायन्स, JSW स्टील, विप्रो, टेक महिंद्रा, जिओ फायनान्शियल आणि HCL Tech या शेअर्सवरही गुंतवणूकदारांचे लक्ष राहू शकते.
India Share Market Update: भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज १७ जुलै रोजी शुक्रवारी स्थिर सुरुवात करण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात सपाट असल्याचे दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,०९८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा घेतली झेप! 24 कॅरेट सोन्याची किंमत ऐकून चकित व्हाल

गुरुवारी भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर बंद झाला, तर बेंचमार्क निफ्टी ५० २४,००० च्या पातळीच्या वर टिकून होता. सेन्सेक्स १.४४ अंकांनी वाढून ७७,१८६.८७ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ५.७५ अंकांनी, म्हणजेच ०.०२ टक्क्यांनी घसरून २४,०७२.७५ अंकांवर स्थिरावला. (फोटो सौजन्य – AI Created) 

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूतकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज , भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) आणि डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया) चे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल, रामकृष्ण फोर्जिंग्स आणि आयईएक्स या तीन स्टॉक्सची निवड केली आहे.

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये बायोकॉन लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), युनियन बँक ऑफ इंडिया , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), वरुण बेवरेजेस लिमिटेड, ग्राफाइट इंडिया लिमिटेड, आर. आर. केबल लिमिटेड आणि रेन इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.

PhonePe, Paytm की Google Pay? कोणत्या ॲपवरून भारतीय करतायत सर्वात जास्त UPI पेमेंट? पाहा ताजी आकडेवारी

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, विप्रो, टेक महिंद्रा, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, एचसीएल टेक, पीसी ज्वेलर्स, पिरामल फायनान्स, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, CEAT या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी टॅनला प्लॅटफॉर्म्स, इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिकल्स, ॲपकोटेक्स इंडस्ट्रीज, इन्फो एज (इंडिया) आणि व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स या शेअर्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market today 17 july 2026 top stock recommendations bhel bel reliance nifty sensex outlook

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

आताच विकून मोकळे व्हा… Tata चा हा शेअर देणार दणका? ब्रोकरेजने दिली Sell रेटिंग, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का स्टॉक?
1

आताच विकून मोकळे व्हा… Tata चा हा शेअर देणार दणका? ब्रोकरेजने दिली Sell रेटिंग, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का स्टॉक?

Global IT Crisis: Share Market मध्ये खळबळ, IBM चा शेअर पत्त्यांसारखा कोसळला; भारतीय IT कंपन्यांचे हजारो कोटी बुडाले
2

Global IT Crisis: Share Market मध्ये खळबळ, IBM चा शेअर पत्त्यांसारखा कोसळला; भारतीय IT कंपन्यांचे हजारो कोटी बुडाले

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीची संथ सुरुवात? आज या शेअर्सवर ठेवा विशेष लक्ष
3

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टीची संथ सुरुवात? आज या शेअर्सवर ठेवा विशेष लक्ष

Share Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार? गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी निवडले ‘हे’ महत्त्वाचे स्टॉक्स
4

Share Market Today: लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार? गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी निवडले ‘हे’ महत्त्वाचे स्टॉक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.