Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आताच विकून मोकळे व्हा… Tata चा हा शेअर देणार दणका? ब्रोकरेजने दिली Sell रेटिंग, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का स्टॉक?

टाटा समूहाच्या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या म्हणजेच 'टाटा एल्क्सी'च्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर ब्रोकरेज फर्मने रेटिंग कमी करत 'विक्री'चा सल्ला दिला आहे. मजबूत महसूल मिळूनही कंपनीच्या नफ्यातील घसरणीमुळे ब्रोकरेजचा भरवसा उडाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 15, 2026 | 04:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Tata चा हा शेअर देणार दणका?
  • ब्रोकरेजने दिली Sell रेटिंग
  • तुमच्या पोर्टफोलिओत आहे का स्टॉक?
Tata Stock to Sell: शेअर मार्केटमधील घडामोडी पाहता IT कंपनींचे शेअर्स चांगलेच आदळले आहेत. त्यावरुन आता Tata चे शेअर सेल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टाटा एलक्सीच्या शेअर्सवरील ब्रोकरेजचा विश्वास डळमळीत झाला आहे. बुधवारच्या बाजारातील तेजीनंतर, कंपनीचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरून ₹३,४७३.७५ या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. ही घसरण कंपनीच्या जून तिमाहीच्या निकालांनंतर झाली आहे. नेमकी काय आहे परिस्थिती? आणि काय दिला इशारा?

Restaurants विरुद्ध Zomato वाद चिघळला! हॉटेल मालकांच्या ‘या’ खेळीमुळे कंपनी कायदेशीर अडचणीत, प्रकरण काय?

पहिल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी?

३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी, टाटा एलक्सीने ₹१७०.६ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ८.२% नी वाढला आहे. ऑपरेटिंग महसूल देखील वार्षिक १४.५% आणि तिमाही २.८% नी वाढून ₹१,०२१.१ कोटींवर पोहोचला. कंपनीची ऑपरेटिंग कामगिरी देखील चांगली होती, ज्यात EBITDA वार्षिक १५.७% नी वाढून ₹२१६ कोटींवर पोहोचला.

यामागे मुख्य कारण काय?

कंपनीचे EBITDA मार्जिन 21.2% आणि निव्वळ नफा मार्जिन 16.1% होता. पण युरोपमधील कमाई मागील तिमाहीच्या तुलनेत 1.9% कमी झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ऑटोमोटिव्ह खर्चातील सततची कमजोरी. Tata Elxsi म्हणाले की डिलिव्हरी मिक्स, उच्च गुंतवणूक आणि वार्षिक पगारवाढ यामुळे मार्जिनवर परिणाम झाला आहे. हा आयटी स्टॉक गेल्या एका महिन्यात 13%, गेल्या तीन महिन्यांत 22%, गेल्या सहा महिन्यांत 36% आणि गेल्या एका वर्षात 45% ने घसरला आहे. Tata Elxsi ने गेल्या वर्षी जुलैमध्ये Rs 6,423.10 चा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता आणि आता तो जवळपास 46% खाली ट्रेडिंग करत आहे.

ब्रोकरेजचा आत्मविश्वास कमी झाला

मोतीलाल ओसवाल यांनी टाटा Elxsi च्या शेअर्सना 3100 रुपयांची टार्गेट किंमत देऊन ‘सेल’ रेटिंग दिले आहे. युरोपमधील ऑटो खर्च कमी झाल्यामुळे आणि वसुलीसाठी जास्त वेळ मिळाल्यामुळे ब्रोकरेजने स्टॉकची लक्ष्य किंमत कमी केली. कोटक इन्स्टिट्यूशनने 3000 रुपयांची टार्गेट किंमत देऊन त्याची विक्री करण्याचा सल्लाही दिला आहे. चॉईस इन्स्टिट्यूशनलने 3150 रुपयांच्या टार्गेट किमतीसह ‘सेल’ रेटिंग दिले आहे.

Global IT Crisis: Share Market मध्ये खळबळ, IBM चा शेअर पत्त्यांसारखा कोसळला; भारतीय IT कंपन्यांचे हजारो कोटी बुडाले

Web Title: Tata elxsi share downgraded to sell by brokerage after q1 results marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • share market
  • share market news
  • share price
  • Tata

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
3

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
4

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.