Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global IT Crisis: Share Market मध्ये खळबळ, IBM चा शेअर पत्त्यांसारखा कोसळला; भारतीय IT कंपन्यांचे हजारो कोटी बुडाले

जागतिक IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी IBM च्या शेअर्समध्ये तब्बल ६० वर्षांतील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या ऐतिहासिक घसरणीचा थेट फटका भारतीय आयटी क्षेत्रालाही बसला असून, Infosys पासून ते Wipro पर्यंतच्या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 15, 2026 | 01:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Share Market मध्ये खळबळ
  • IBM चा शेअर पत्त्यांसारखा कोसळला
  • भारतीय IT कंपन्यांचे हजारो कोटी बुडाले
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्प IBM च्या शेअर्समध्ये घबराट पसरली आहे. गेल्या जवळपास ६ दशकांतील म्हणजेच ६० वर्षांमध्ये कधीच असं घडलं नाही ते आज घडलं आहे. कंपनीच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली आहे. वास्तविक पाहता, कंपनीने दुसऱ्या तिमाहीसाठी जाहीर केलेले विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी होते. या परिस्थितीत, अमेरिकेतील ट्रेडिंग दरम्यान, भारतीय कंपन्या Infosys आणि Wipro च्या ADR मध्ये मोठी घसरण झाली. पण नेमकं झालं काय? आणि या घसरणी मागचं कारण काय?

Infosys चा ADR ७.९१% ने घसरून $११.५ वर आला, तर Wipro चा ADR ४.२१% ने घसरून $१.९० वर आला. बाजार उघडल्यानंतर, Infosys चा ADR ४.८% ने खाली होता, तर Wipro चा ADR जवळपास ४% ने घसरला होता.

ADR म्हणजे काय?

ADR, किंवा अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स, हे एक आर्थिक साधन आहे. जे अमेरिकन शेअर बाजारात परदेशी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देते. अमेरिकन बँका भारतीय कंपन्यांना त्यांच्या शेअर्सच्या आधारावर ADR जारी करतात. त्यानंतर अमेरिकन गुंतवणूकदार NYSE किंवा NASDAQ सारख्या अमेरिकन एक्सचेंजेसवर हे ADR खरेदी आणि विक्री करू शकतात.

IBM ची आकडेवारी कशी होती?

मंगळवारी एका निवेदनात, ADR ने सांगितले की दुसऱ्या तिमाहीचा प्राथमिक महसूल १७.२ अब्ज डॉलर्स होता. विश्लेषकांना १७.९ अब्ज डॉलर्सची अपेक्षा होती. या संदर्भात, ही आकडेवारी थोडी कमी आहे. आकडेवारीनुसार,ADR च्या इन्फ्रास्ट्रक्चर विभागाला सर्वाधिक फटका बसला, ज्यात विक्री ७% ने घसरली. कंपनीने सांगितले की ते अजूनही त्यांच्या लेखांकनाचा आढावा घेत आहेत आणि पुढील आठवड्यात जाहीर होणारे अंतिम निकाल थोडे वेगळे असू शकतात.

CEO काय म्हणाले?

IBM चे सीईओ अरविंद कृष्णा म्हणाले की, पुरवठा साखळीतील समस्यांचा निकालांवर परिणाम होईल अशी कंपनीला अपेक्षा होती, परंतु त्यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांचे ग्राहक IBM उत्पादनांऐवजी सर्व्हर्स, स्टोरेज आणि मेमरी खरेदी करून पुढील दरवाढ टाळतील, याचा अंदाज कंपनीला लावता आला नाही.

६ दशकांतील सर्वात मोठी घसरण

या अहवालानंतर, IBM चे शेअर्स २६% नी घसरून $२१५.६७ वर आले. ३ जानेवारी १९६८ नंतरची ही कंपनीची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण होती. IBM च्या निकालांचा इतर सॉफ्टवेअर कंपन्यांवरही परिणाम झाला. वर्कडे इंक. आणि सर्व्हिसनाऊ इंक. यांचे शेअर्स जवळपास ६% नी घसरले.

निकाल मंद का ?

आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टमना चालना देण्यासाठी डेटा सेंटर्सच्या जागतिक विस्तारामुळे सेमीकंडक्टर्सचा, विशेषतः मेमरी चिप्सचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढला आहे. कंपन्यांना आपला खर्च सर्व्हर्स आणि चिप्सकडे वळवण्यास भाग पडत आहे, ज्यामुळे IBM चे मेनफ्रेम्स आणि सॉफ्टवेअर यांसारख्या इतर तंत्रज्ञानासाठी कमी पैसे शिल्लक राहत आहेत.

Web Title: Ibm share biggest crash in 60 years impact on infosys wipro tcs see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Business News
  • Infosys Company
  • Marathi News
  • share market
  • Share Market Big Update
  • share market news

संबंधित बातम्या

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज
1

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष
2

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष

डिजिटल फसवणुकीपासून AI डीपफेकपर्यंत; तंत्रज्ञानाचा काळा चेहरा उघड करणारे हे शो पाहिलेत का?
3

डिजिटल फसवणुकीपासून AI डीपफेकपर्यंत; तंत्रज्ञानाचा काळा चेहरा उघड करणारे हे शो पाहिलेत का?

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
4

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.