Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज तेजीचा माहोल! सेन्सेक्स-निफ्टी करणार सकारात्मक सुरुवात, कोणते स्टॉक्स ठरतील फायदेशीर?

Share Market Update: आजच्या शेअर बाजाराविषयी तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, सेन्सेक्स-निफ्टी तेजीत उघडणार आहेत. तज्ज्ञांच्या या अंदाजामुळे गुंतवणूकदारांची आशा वाढली आहे. आज कोणते शेअर्स फायदेशीर ठरणार पाहूया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2025 | 09:05 AM
Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज तेजीचा माहोल! सेन्सेक्स-निफ्टी करणार सकारात्मक सुरुवात, कोणते स्टॉक्स ठरतील फायदेशीर?

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज तेजीचा माहोल! सेन्सेक्स-निफ्टी करणार सकारात्मक सुरुवात, कोणते स्टॉक्स ठरतील फायदेशीर?

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होल भाषणात फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदर कपातीचे संकेत देण्यात आले आहेत. यााचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. २५ ऑगस्ट रोजी आज जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९५३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५५ अंकांनी जास्त होता.

999 रुपयांमध्ये लाँच झाले हे ईयरफोन्स! तब्बल 40 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

शुक्रवारी शेअर बाजारात घसरम झाल्याचं पाहायला मिळालं. बेंचमार्क निर्देशांकांनी त्यांची सहा दिवसांच्या विजयी मालिकेला ब्रेक लावला. सेन्सेक्स ६ ९ ३.८६ अंकांनी म्हणजेच ०.८५% ने घसरून ८१,३०६.८५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २१३.६५ अंकांनी म्हणजेच ०.८५% ने घसरून २४,८७०.१० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ६०६.०५ अंकांनी किंवा १.०९% ने घसरून ५५,१४९.४० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फेडरल चेअर जेरोम पॉवेल यांनी सप्टेंबरमध्ये दर कपातीचे संकेत दिल्यानंतर सोमवारी भारतीय रुपया अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. १ महिन्याच्या नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्डवरून असे दिसून आले की रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८७.३६ ते ८७.३८ च्या श्रेणीत उघडेल, जे शुक्रवारी ८७.५३ होते. गेल्या आठवड्यात रुपया ८७ च्या वर गेला आणि नंतर नीचांकी पातळीवर पोहोचला.

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक जिगर एस. पटेल यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांसाठी गुंतवणुकदारांना कॉनकोर , सिप्ला आणि अपोलो टायर्स या शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणुकदार इंटरग्लोब एव्हिएशन, मॅक्स हेल्थकेअर, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, एमसीएक्स , इंडियन ओव्हरसीज बँक , जेके सिमेंट, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज , चोलामंडलम फायनान्शियल सर्व्हिसेस, भारतीय हॉटेल्स, येस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, रेलटेल कॉर्प, जीएमआर पॉवर अँड इन्फ्रा, ब्रिगेड एंटरप्रायझेस, टीव्हीएस मोटर या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला….

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होल भाषणानंतर, गेल्या आठवड्यात अमेरिकन शेअर बाजाराने तेजी दर्शविली, तर आशियाई बाजारांनी तेजी दर्शविली. डाऊ जोन्सने विक्रमी उच्चांक गाठला. प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणुकदारांना तीन इंट्राडे स्टॉकची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आयसीआयसीआय बँक , कोफोर्ज आणि सुला व्हाइनयार्ड्स यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market today 25 august sensex nifty open higher know about the trending stocks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Gold Price Outlook: सोने स्वस्त होईल की महाग? फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीपूर्वी जाणून घ्या तज्ञांचे मत
1

Gold Price Outlook: सोने स्वस्त होईल की महाग? फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीपूर्वी जाणून घ्या तज्ञांचे मत

Bank Holiday: पुढील आठवड्यात ‘इतक्या’ दिवस बँका राहतील बंद, पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
2

Bank Holiday: पुढील आठवड्यात ‘इतक्या’ दिवस बँका राहतील बंद, पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ राज्यातील कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी मिळणार पगार, जाणून घ्या
3

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ राज्यातील कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी मिळणार पगार, जाणून घ्या

एसबीआय बँक घोटाळ्यातील सर्व आरोप अनिल अंबानी यांनी फेटाळले, CBI बद्दल केल ‘हे’ विधान
4

एसबीआय बँक घोटाळ्यातील सर्व आरोप अनिल अंबानी यांनी फेटाळले, CBI बद्दल केल ‘हे’ विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.