Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित

१० नोव्हेंबरच्या एचडीएफसी ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले. ज्यामध्ये देशातील शहरी नागरिकांमध्ये 5 पैकी 2 व्यक्तींकडे चार महिन्यांचा आपत्कालीन निधी उपलब्ध आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 14, 2025 | 04:54 PM
Shocking revelation from HDFC Life’s ‘Ready for Life’ report

Shocking revelation from HDFC Life’s ‘Ready for Life’ report

Follow Us
Close
Follow Us:
  • 5 पैकी 2 व्यक्तींकडेच आहे आपातकालीन निधी उपलब्ध
  • विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित
  • निवृत्तीनंतर देखील कुटुंबाकडून आधार मिळण्याची अपेक्षा

HDFC Ready for Life : आर्थिक सज्जतेच्या बाबतीत भारतातील शहरी आणि निमशहरी भागातील नागरिकांमध्ये विमा साक्षरता आणि निवृत्तीचे नियोजन काही प्रमाणात साम्य आढळून आले. तसेच, एचडीएफसी लाईफच्या ‘रेडी फॉर लाईफ’ या नवीन संशोधन आधारे करण्यात आले. यात आर्थिक सज्जता आणि नियोजनाबद्दल धक्कादायक अहवाल जाहीर करण्यात आला. १० नोव्हेंबरला HDFC LIFE ने हा अहवाल जाहीर केला. अहवालासाठी महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, धुळे या शहरांव्यतिरिक्त दिल्ली, चेन्‍नई, कोलकाता, लखनौ, जोधपूर, कोची, विशाखापट्टणम, वडोदरा, भुवनेश्वर, पटणा, मुझफ्फरनगर, पानिपत, तंजावर, मछलीपट्टणम, आनंद, वर्धमान, गंजम या शहरातील सुमारे १८०० हून अधिक लोकांशी थेट संपर्क करण्यात आला. भारतातील शहरी नागरिकांचा ‘फायनान्शिअल रेडीनेस’ तपासणे हा सर्वेक्षणाचा मूळ हेतू होता.

हेही वाचा : Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध
आपत्कालीन परिस्थतीमध्ये शहरी नागरिकांकडे पुरेशी आर्थिक सुविधा नसते, HDFC सर्वेक्षणानुसार, चार महिने पुरेल इतका आणीबाणीच्या परिस्थितीसाठी 5 पैकी 2 नागरिकांकडे निधी जमा असतो. निवृत्तीसाठी नियोजन केलेले असूनही 3 पैकी 2 व्यक्तीना नोकरी निवृत्तीनंतर सुद्धा कुटुंबाकडून आर्थिक आधाराची गरज असते. देशभरात करण्यात आलेल्या रेडी ऑफ लाईफ इंडेक्सला शहरी लोकसंख्येत आर्थिक सज्जता 85 असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षणातून मात्र 59 असल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचा : Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला

भारतातील शहरी भागांमधील प्रमुख आधारस्तंभांमध्ये म्हणजेच आर्थिक नियोजन, आपत्कालीन सुसज्‍जता, आरोग्य व स्‍वास्‍थ्‍य आणि निवृत्ती धोरण या आर्थिक तयारीचा शोध घेते. यामध्ये..

  •  भारताचा प्रत्‍यक्ष रेडी फॉर लाइफ इंडेक्‍स (आरएलआय) ८५ पॉइण्‍ट्सच्‍या उच्‍च अनुमानित सुसज्‍जतेच्‍या तुलनेत ५९ आहे, ज्‍यामधून भारतातील शहरी व्‍यक्‍तींमधील आर्थिक सुसज्‍जतेमध्‍ये २६ पॉइण्‍ट्सची तफावत दिसून येते.
  •  हे भारतातील सर्वात निवृत्तीनंतर जीवनाचे नियोजन मोठे तफावत क्षेत्र
  • पाच पैकी दोन व्‍यक्‍ती नियोजन केले तरी निवृत्तीनंतर कुटुंबाकडून आधार मिळण्‍याची अपेक्षा
  • पाचपैकी दोन जणांकडे आरोग्‍य विमा, ५ लाख रूपयांपेक्षा कमी रकमेचे आरोग्‍य संरक्षण
  • अहवालानुसार भारतात उत्‍पन्‍न गट व शहरांमध्‍ये दीर्घकालीन आर्थिक संरक्षणसह आर्थिक साक्षरतेसाठी गरज देखील दिसून येते.

Web Title: Shocking revelation from hdfc lifes ready for life report the need for insurance and financial literacy is once again highlighted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • HDFC Bank
  • Insurance Policy
  • Retirement

संबंधित बातम्या

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा
1

LIC Portfolio Shift: एलआयसीचा मोठा डाव! ‘या’ बँकेतून माघार घेत वाढवला SBI आणि YES BANK चा हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.