Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊर्जा क्षेत्रात सौरव गांगुलीची ‘नवी इनिंग’! जॅक्सन ग्रुपच्या ब्रँड अँबेसेडरपदी ‘दादा’ची नियुक्ती; अक्षय ऊर्जेला मिळणार गती

जॅक्सन ग्रुपच्या ब्रँड अँबेसेडरपदी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी 'दादा'ची नवी इनिंग सुरु झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 25, 2026 | 09:51 PM
ऊर्जा क्षेत्रात सौरव गांगुलीची ‘नवी इनिंग’!

ऊर्जा क्षेत्रात सौरव गांगुलीची ‘नवी इनिंग’!

Follow Us
Follow Us:

 

  • ऊर्जा क्षेत्रात सौरव गांगुलीची ‘नवी इनिंग’!
  • जॅक्सन ग्रुपच्या ब्रँड अँबेसेडरपदी ‘दादा’ची नियुक्ती
  • अक्षय ऊर्जेला मिळणार गती
नवी दिल्‍ली, मार्च २४, २०२६: जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या ऊर्जा व पायाभूत सुविधा समूहाने आज माजी भारतीय क्रिकेट कर्णधार व प्रख्‍यात लीडर सौरव गांगुली यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. भारत झपाट्याने आपल्‍या अक्षय ऊर्जा महत्त्वाकांक्षांना पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना हा सहयोग करण्‍यात आला आहे. या सहयोगामधून नाविन्‍यता, व्‍याप्‍ती आणि शाश्वत उपाययोजनांच्‍या माध्‍यमातून देशाच्‍या ऊर्जा परिवर्तनाला गती देण्‍याप्रती जॅक्‍सनची कटिबद्धता दिसून येते.

आठ दशकांहून अधिक काळाचा वारसा असलेल्‍या जॅक्‍सन ग्रुपने विश्वास, स्थिरता आणि दूरगामी नाविन्‍यतेला सतत पाठिंबा दिला आहे. गांगुली यांचे परिवर्तनात्‍मक नेतृत्‍व आणि मापदंडांना नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याच्‍या क्षमतेमधून प्रेरणा घेत कंपनीचा सुस्‍पष्‍टता व अंमलबजावणी उत्‍कृष्टतेसह भविष्‍याकरिता सुसज्‍ज ऊर्जा व पायाभूत सुविधा सोल्‍यूशन्‍स देणारी विश्वासार्ह सहयोगी म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे.  या सहयोगाचा भाग म्‍हणून सौरव गांगुली प्रमुख ब्रँड मोहिमा आणि धोरणात्‍मक उपक्रमांमध्‍ये जॅक्‍सन ग्रुपचे प्रतिनिधीत्‍व करतील, ज्‍यासह अधिक शुद्ध व अधिक शाश्वत ऊर्जा परिसंस्‍था सक्षम करण्‍याच्‍या कंपनीच्‍या दृष्टिकोनाला अधिक दृढ करतील.

या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत जॅक्‍सन ग्रुपचे अध्‍यक्ष श्री. समीर गुप्‍ता म्‍हणाले, ”आम्‍हाला जॅक्‍सन परिवारामध्‍ये ‘दादा’ यांचे स्‍वागत करताना आनंद होत आहे. सौरव गांगुली नेतृत्‍व, स्थिरता व कार्यक्षमतेचे प्रतीक आहेत आणि ही मूल्‍ये आमच्‍याशी सखोलपणे संलग्‍न आहेत. या सहयोगामधून पुढे राहण्‍यासह सतत उत्तम कामगिरी करत राहण्‍याप्रती आमचा समान विश्वास दिसून येतो. त्‍

IPL 2026: Navi UPI आता RCB, CSK आणि SRH चा अधिकृत पेमेंट पार्टनर; क्रिकेटच्या मैदानात नवा ‘डिजिटल’ धमाका!

यांच्‍या विश्वसनीयतेसह आम्‍हाला विश्वास आहे की हा सहयोग आमच्‍या ब्रँडला अधिक प्रबळ करेल, तसेच भारतात व जगभरात आमच्‍या शाश्वत उपाययोजनांच्‍या अवलंबनाला गती देईल.” ते पुढे म्‍हणाले, ”आमचा विकास प्रबळ नेतृत्‍वामध्‍ये सामावलेला आहे, ज्‍याला उपाध्‍यक्ष श्री. संदीप गुप्‍ता आणि जॅक्‍सन ग्रीनचे उपाध्‍यक्ष व ग्‍लोबल सीईओ श्री. बिकेश ओग्रा यांचे पाठबळ आहे. तसेच, पुढील पिढी ग्रुपला पुढे घेऊन जात आहे.”

या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत श्री. सौरव गांगुली म्‍हणाले, ”वितरित ऊर्जा, सौर ऊर्जा, ग्रीन मॉलिक्युल्स आणि वीज, मेट्रो, नागरी बांधकाम व पाणी यांचा समावेश असलेल्‍या पायाभूत सुविधा या संपूर्ण मूल्य साखळीतील जॅक्सनचा दृष्टिकोन अत्‍यंत प्रभावी असण्‍यासोबत अत्‍यंत योग्‍य वेळी आखण्‍यात आला आहे. भारताच्या ऊर्जा परिवर्तन आणि हरित भविष्यासाठी अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या या ब्रँडसोबत सहयोग करताना मला खूप आनंद होत आहे.”

हा उपक्रम जॅक्सनच्या एकात्मिक व्यवसाय मॉडेलला अधिक दृढ करतो, ज्यामध्ये उत्पादन, प्रकल्प विकास, ईपीसी आणि ओअँडएम सेवांचा समावेश आहे. आपल्या विस्तार धोरणाला अनुसरून कंपनी दीर्घकालीन शाश्वततेसाठी कर्मचारी आणि तंत्रज्ञान यांवर देखील विशेष लक्ष केंद्रित करत आहे. आठ दशकांहून अधिक काळाचा वारसा असलेला जॅक्सन ग्रुप नाविन्‍यता, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि स्वच्छ भविष्य घडवण्याच्या दृढ कटिबद्धतेच्‍या माध्‍यमातून भारताच्या बदलत्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

नुमालीगड रिफायनरीला ग्रीन हायड्रोजन पुरवठ्याचे कंत्राट; बीपीसीएल–सेम्बकॉर्प संयुक्त उपक्रमाला संधी

Web Title: Sourav ganguly brand ambassador jakson group renewable energy partnership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:51 PM

Topics:  

  • Business News
  • Sourav Ganguly

संबंधित बातम्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
1

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
3

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
4

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.