• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Sourav Ganguly
  • विराट कोहलीने सौरव गांगुलीचा मोडला विक्रम, भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा पाचवा खेळाडू; टॉप-4 मध्ये या नावांचा समावेश

    विराट कोहलीने सौरव गांगुलीचा मोडला विक्रम, भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा पाचवा खेळाडू; टॉप-4 मध्ये या नावांचा समावेश

    सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनी, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन यांची नावे समाविष्ट आहेत. आता विराट कोहलीने सौरव गांगुलीचा रेकाॅर्ड मोडला आहे.
    Jan 11, 2026 | 03:16 PM
  • 2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी

    2026 T20 World Cup मध्ये हा गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड! सौरव गांगुलीने केली भविष्यवाणी

    २०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत वरुण चक्रवर्ती भारताचा महत्त्वाचा खेळाडू आहे असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा असा विश्वास आहे. वरुण भारताच्या टी-२० विश्वचषक विजेतेपदात महत्त्वाचा खेळाडू ठरु शकतो.
    Jan 11, 2026 | 02:22 PM
  • IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 

    IND vs NZ ODI Series : ‘हिटमॅन’ला खुणावतोय ‘हा’ विक्रम! रोहित शर्माला गांगुली, अझरुद्दीनसह सेहवागला मागे टाकण्याची संधी 

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माला एक मोठा विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
    Jan 02, 2026 | 04:00 PM
  • सौरव गांगुलीने कोणावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दाखल केला दावा? मेस्सीच्या दौऱ्याशी संबंध…

    सौरव गांगुलीने कोणावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दाखल केला दावा? मेस्सीच्या दौऱ्याशी संबंध…

    माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुलीने कोलकाता येथील अर्जेंटिना फॅन क्लबचे अध्यक्ष उत्तम साहा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लाल बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
    Dec 19, 2025 | 03:41 PM
  • CAB अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिका कसोटीपूर्वी चाहत्यांना दिले दिवाळीचे खास गिफ्ट!

    CAB अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिका कसोटीपूर्वी चाहत्यांना दिले दिवाळीचे खास गिफ्ट!

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याची तयारी आधीच सुरू केली आहे. यासोबतच, CAB चे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही क्रिकेट चाहत्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. 
    Oct 20, 2025 | 12:19 PM
  • Sourav Ganguly बिझनेसच्या मैदानात; Myntra सोबत लाँच केला स्वतःचा ‘हा’ ब्रँड

    Sourav Ganguly बिझनेसच्या मैदानात; Myntra सोबत लाँच केला स्वतःचा ‘हा’ ब्रँड

    Sourav Ganguly New Brand: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता उद्योजक बनला आहे. त्यांनी प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Myntra सोबत भागीदारी करून हा स्वतःचा एथनिक वेअर ब्रँड लाँच केला…
    Sep 15, 2025 | 08:40 PM
  • Sourav Ganguly: दादाची टीम! सौरव गांगुली पहिल्यांदाच बनले हेड कोच, ‘या’ संघाची घेतली सूत्रे!

    Sourav Ganguly: दादाची टीम! सौरव गांगुली पहिल्यांदाच बनले हेड कोच, ‘या’ संघाची घेतली सूत्रे!

    Sourav Ganguly: सौरव गांगुली यांची 'प्रिटोरिया कॅपिटल्स'च्या हेड कोचपदी निवड! SA20 लीगमध्ये ते पहिल्यांदाच एका संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत.
    Aug 24, 2025 | 05:16 PM
  •  Sourav Ganguly birthday special : दादाच्या आयुष्यात नगमाची अशी झाली एंट्री! प्रेमाचे अंकुर फुटले अन् सौरव गांगुली…

     Sourav Ganguly birthday special : दादाच्या आयुष्यात नगमाची अशी झाली एंट्री! प्रेमाचे अंकुर फुटले अन् सौरव गांगुली…

    भारतीय संघाचा माजी कर्णधार अध्यक्ष सौरव गांगुली आज त्यांचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. गांगुलीच्या खासगी आयुष्यातील त्याची प्रेम कहाणी चर्चेचा विषय ठरला होता. साऊथ अभिनेत्री नगमा त्याच्या आयुष्यात…
    Jul 08, 2025 | 04:19 PM
  • ‘..पण जय शाहकडून हट्टीपणा अपेक्षित होता’, माजी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने दिली मोठी प्रतिक्रिया.. 

    ‘..पण जय शाहकडून हट्टीपणा अपेक्षित होता’, माजी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने दिली मोठी प्रतिक्रिया.. 

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शाह यांच्याकडून एक विशिष्ट प्रकारची कडकपणा आणि हट्टीपणा अपेक्षित होता. असा खुलासा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने केला आहे.
    Jun 25, 2025 | 03:26 PM
  • ‘मुख्यमंत्री होण्याची ऑफर…’, माजी क्रिकेटर ‘दादा’ गाजवणार राजकीय मैदान? अखेर सौरव गांगुलीने मौन सोडले.. 

    ‘मुख्यमंत्री होण्याची ऑफर…’, माजी क्रिकेटर ‘दादा’ गाजवणार राजकीय मैदान? अखेर सौरव गांगुलीने मौन सोडले.. 

    भारतीय क्रिकेट संघाचा  माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने राजकारणात येण्याबाबत मौन सोडले आहे. त्याचे नाव नेहमी कोणा ना कोणा राजकीय पक्षासोबत जोडले जात आले आहे.
    Jun 22, 2025 | 09:13 PM
  • IND VS ENG : ‘त्याला कोणत्याही परिस्थितीत..’, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत Shreyas Iyer ला डावलल्याने ‘दादा’ खेळाडू संतापला.. 

    IND VS ENG : ‘त्याला कोणत्याही परिस्थितीत..’, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत Shreyas Iyer ला डावलल्याने ‘दादा’ खेळाडू संतापला.. 

    भारत आणि इंग्लंड या दोन संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची मनिवड करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर माजी कर्णधार सौरभ गांगुलीने संताप…
    Jun 11, 2025 | 07:26 PM
  • Ind vs Eng : ‘इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू ट्रम्प कार्ड..’; माजी कर्णधार Sourav Ganguly ची भविष्यवाणी.. 

    Ind vs Eng : ‘इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू ट्रम्प कार्ड..’; माजी कर्णधार Sourav Ganguly ची भविष्यवाणी.. 

    भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा सौरव गांगुलीने जसप्रित बूमराह हा भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड ठरण्याची शक्यता आहे असे विधान…
    Jun 11, 2025 | 05:34 PM
  • Sourav Ganguly : भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’वर आयसीसीची मोठी जबाबदारी, जय शाहकडून सौरव गांगुलीला पुन्हा पसंती.. 

    Sourav Ganguly : भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’वर आयसीसीची मोठी जबाबदारी, जय शाहकडून सौरव गांगुलीला पुन्हा पसंती.. 

    भारतीय संघाचा माजी कर्णधार ज्याला दादा म्हणून देखील ओळखले जाते, अशा सौरव गांगुलीची आयसीसीकडून पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयसीसीने सौरव गांगुलीची पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली…
    Apr 14, 2025 | 01:14 PM
  • Team India’s 9 Players Car Accident : टीम इंडियाच्या ९ खेळाडूंचा झालाय कार अपघात; मृत्यूला मात देत त्यांनी पुन्हा केलयं पुनरागमन

    Team India’s 9 Players Car Accident : टीम इंडियाच्या ९ खेळाडूंचा झालाय कार अपघात; मृत्यूला मात देत त्यांनी पुन्हा केलयं पुनरागमन

    टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला दुर्गापूर एक्सप्रेस वेवर एका लॉरीने धडक दिली. भारताचे अनेक खेळाडूंना अपघाताचा सामना करावा लागलाय, त्यांनी मृत्यूला मात देत पुन्हा आपली कारकीर्द उजळवली आहे.
    Feb 21, 2025 | 06:46 PM
  • अखेर ठरलं! सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय, प्रमुख भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता…

    अखेर ठरलं! सौरव गांगुलीचा बायोपिक येतोय, प्रमुख भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता…

    सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यानंतर BCCI चे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी खेळाडू, माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जीवनावर बायोपिक येतोय. याबद्दलची माहिती स्वत: सौरव गांगुलीने आपल्या चाहत्यांना…
    Feb 21, 2025 | 04:05 PM
  • दुर्गापुर एक्सप्रेस-वेवर Sourav Ganguly चा अपघात, थोडक्यात बचावला खेळाडू, वाचा संपूर्ण प्रकरण

    दुर्गापुर एक्सप्रेस-वेवर Sourav Ganguly चा अपघात, थोडक्यात बचावला खेळाडू, वाचा संपूर्ण प्रकरण

    गुरुवारी बर्दवानला जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना हुगळीच्या दादपूर येथील दुर्गापूर एक्सप्रेसवेवर घडल्याचे सांगण्यात आले आहे.
    Feb 21, 2025 | 10:48 AM
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार कोण? रोहित शर्मा की सौरव गांगुली?

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार कोण? रोहित शर्मा की सौरव गांगुली?

    भारताच्या संघाने २०२४ चा विश्वचषक नावावर केला आता लवकर टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारताच्या संघाकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडूंना…
    Feb 13, 2025 | 02:04 PM
  • या दिग्गज क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये हा अभिनेता असणार मुख्य भूमिकेत! रणबीर-आयुष्मानचा पत्ता कट

    या दिग्गज क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये हा अभिनेता असणार मुख्य भूमिकेत! रणबीर-आयुष्मानचा पत्ता कट

    महान क्रिकेटर आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या आयुष्यावर सिनेमा होणार आहे असे वृत्त समोर आली आहेत. अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचं आयुष्य मोठ्या पडद्यावर आणणार…
    Jan 24, 2025 | 02:50 PM
  • WTC फायनलपूर्वी जय शाह यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी, आता ICC अध्यक्ष होणार…

    WTC फायनलपूर्वी जय शाह यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी, आता ICC अध्यक्ष होणार…

    जय शाह सध्या आयसीसीचे अध्यक्ष आहेत. माजी भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांचा मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नवीन वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे.
    Jan 24, 2025 | 09:37 AM
  • Sourav Ganguly Daughter : सौरव गांगुलीची मुलगी थोडक्यात बचावली; सना गांगुलीच्या कारला बसची धडक

    Sourav Ganguly Daughter : सौरव गांगुलीची मुलगी थोडक्यात बचावली; सना गांगुलीच्या कारला बसची धडक

    Sourav Ganguly Daughter : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली शुक्रवारी संध्याकाळी कोलकाता येथे एका रस्ता अपघाताची बळी ठरली.
    Jan 04, 2025 | 08:38 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM
NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

Feb 17, 2026 | 06:38 PM
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.