
Stock Market Holiday: सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी , (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
12तारखेला शनिवार, 13 तारखेला रविवार आहे. तसेच सोमवारी गणेश चतुर्थी असल्याने सोमवारी शेअर मार्कट बंद राहिल. त्यामुळे बाजार ३ दिवस बंद असेल. जर तुम्हाला शेअर घ्यायचे किंवा विकायचे असतील तर तुम्हाला मंगळवारपर्यंत वाट बघावी लागेल.
BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?
फक्त शेअर बाजारच नाही तर तुम्ही जर सोने, चांदी किंवा कमोडिटीमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्यासाठी पण ही बातमी आहे. MCX म्हणजे जिथे सोन्या-चांदीचा व्यवहार होतो, तिथे पण सोमवारी सकाळचं सेशन बंद राहणार आहे.सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालणारं हे सेशन गणेश चतुर्थीमुळे होणार नाही. त्यामुळे कमोडिटी मार्केटमध्ये पण त्या दिवशी शांतता असेल. Stock Market Holiday:
सुट्टी संपल्यावर मंगळवारी बाजार नेहमीसारखा सुरु होईल. सकाळी 9 ते 9:15 हा प्री-ओपन टाइम असेल आणि 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत नेहमीप्रमाणे ट्रेडिंग चालेल.आपला भारतीय शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार चालू असतो.
सप्टेंबर ते डिसेंबर या काळात अजून पण बऱ्याच सुट्ट्या आहेत. NSE ने 2026 चं कॅलेंडर जाहीर केलंय,