Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांची Iran ला धमकी, Share Market मध्ये कन्फ्यूजन, सध्या परिस्थिती काय ?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या नव्या धमकीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक गोंधळात सापडलेले दिसले. सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतारांसह हिरव्या आणि लाल झोनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 06, 2026 | 05:32 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी इराण धमकीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी गोंधळात
  • बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला
  • आदल्या दिवसाच्या तुलनेत १५० हून अधिक अंकांनी घसरला
Stock Market Confuse : जागतिक स्तरावर सुरु असलेल्या हालचालींचा परिणाम शेअर मार्केटवर दिसत आहे. सोमवारी शेअर बाजाराची हालचाल बदलताना दिसत होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या नव्या धमकीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक गोंधळात सापडलेले दिसले. सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतारांसह हिरव्या आणि लाल झोनमध्ये व्यवहार करणारे हे निर्देशांकांमध्ये अवघ्या अर्ध्या तासातच मोठी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांकही आदल्या दिवसाच्या बंद भावाच्या तुलनेत १५० हून अधिक अंकांनी घसरला. नेमकी काय राहिली परिस्थिती ?

New Labour Code: मज्जाच मज्जा…! आता उरलेल्या सुट्ट्यांचेही कंपनी देणार पैसे, काय आहे नवीन नियम?

इराणला पुन्हा एकदा धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला पुन्हा एकदा धमकी दिल्यानंतर शेअर बाजारात ही घसरण झाली आहे. ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याविरोधात पुन्हा एकदा इशारा दिला आहे. वीज प्रकल्प आणि पुलांना लक्ष्य केले जाईल आणि हा हल्ला मंगळवारी होईल, अशी थेट धमकी त्यांनी दिली.

 SENSEX आणि Nifty कधी सावरतील ?

मध्य-पूर्वेतील युद्धामुळे वाढलेल्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, एक-दोन दिवस वगळता शेअर बाजारात सतत घसरण होताना दिसत आहे. रविवारी, ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीने बाजार पुन्हा एकदा बिथरला आणि तो पुन्हा क्षणार्धात कोसळला. बीएसई सेन्सेक्स ७३,३१९.५५ च्या मागील बंद भावापेक्षा किंचित वाढीसह ७३,४७७.५३ वर उघडला, पण अल्पावधीतच पुन्हा घसरू लागला. व्यवहाराच्या अवघ्या अर्ध्या तासातच, ३० शेअर निर्देशांक ५२९ अंकांनी घसरून ७२,७९० वर खाली आला. मात्र, काही मिनिटांतच तो सावरला. त्यामुळे यात बॅलन्स पाहायला मिळाला आहे.
NSE Nifty सेन्सेक्सचे अनुसरण केले. ५०-शेअर निर्देशांक आदल्या गुरुवारच्या २२,७१३ च्या बंद भावाच्या तुलनेत किंचित वाढीसह २२,७८९ वर उघडला, पण नंतर १५२ अंकांनी घसरून २२,५६१.९० वर बंद झाला.

या १० शेअर्समध्ये मोठी घसरण

Reliance च्या Share मध्ये सर्वात मोठी घसरण झाली आणि तो ४ टक्क्यांहून अधिक घसरुन १२९६ रुपयांवर आला. याशिवाय, लार्ज कॅप श्रेणीतील इतर शेअर्समध्ये कोटक बँक शेअर (२%), अदानी पोर्ट्स शेअर (१.९०%), सन फार्मा शेअर (१.७०%) घसरणीसह व्यवहार करत होते.
मिडकॅप श्रेणीमध्ये, बीएचईएल शेअर (3.50%), पेटीएम शेअर (2.50%), हिंदुस्तान पेट्रोलियम शेअर (2.20%) यांचे शेअर्स घसरले होते, तर स्मॉलकॅप श्रेणीमध्ये सूचीबद्ध असलेले कोहान्स शेअर (4.10%), पीजीईएल शेअर (3.70%) आणि टाटा केमिकल शेअर (3.65%) यांचे शेअर्स घसरले होते.
(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी, तुमच्या बाजार तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

LPG संकटावर सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’! आता काही मिनिटांत मिळवा गॅस सिलेंडर, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Stock market confuse after trump new attack warning to iran marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Indian Stock Market
  • international news
  • iran
  • Iran Israel Conflict
  • share market
  • Stock market

संबंधित बातम्या

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
1

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
2

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान
3

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार
4

Nobel Peace Prize: नोबेल पुरस्कार जाहीर होताच ट्रम्प आक्रमक; 8 युद्धे थांबवल्याचा दावा करत मागितला शांतता पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.