Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

Share Market Update: आज भारतीय शेअर बाजारात नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील कमजोर संकेत आणि गिफ्ट निफ्टीतील दबावामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या व्यवहाराकडे लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2026 | 09:25 AM
Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीतील घसरणीमुळे आज बाजार लाल निशाणावर उघडण्याची शक्यता आहे.
  • तज्ज्ञांनी डीएलएफ, बीईएल, एनटीपीसीसह अनेक शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे.
  • इंडियन ऑइल, ओला इलेक्ट्रिक आणि टाटा स्टील या शेअर्सवर आज गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.
India Share Market Update: १८ मे रोजी आज भारतीय शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात लाल रंगात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सोमवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास १०५ अंकांच्या सवलतीवर, २३,५३९ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण; 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके पैसे

शुक्रवारी, नफावसुलीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आणि निफ्टी ५० २३,६५० च्या पातळीखाली स्थिरावला. सेन्सेक्स १६०.७३ अंकांनी, म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी घसरून ७५,२३७.९९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४६.१० अंकांनी, म्हणजेच ०.१९ टक्क्यांनी घसरून २३,६४३.५० वर स्थिरावला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ४१८.६० अंकांनी, म्हणजेच ०.७७ टक्क्यांनी घसरून ५३,७१०.३५ अंकांवर बंद झाला. आठवड्याभरात बँक निफ्टी निर्देशांकात २.८९ टक्क्यांची मोठी घसरण झाली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधन अधिकारी, रवी सिंग यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना १० शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये डीएलएफ, कोफोर्ज, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), एसआरएफ, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज, एनटीपीसी, ऑरोबिंदो फार्मा, कोल इंडिया, हिंदुस्तान झिंक, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) या शेअर्सचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स लिमिटेड, ॲम्बर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड, ग्राफाइट इंडिया लिमिटेड आणि श्रीजी शिपिंग ग्लोबल लिमिटेड हे शेअर्स खरेदी करू शकतात.

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनिी आज गुंतवणूकदारांना ॲस्ट्राझेनेका फार्मा, सुझलॉन एनर्जी आणि प्रिझम जॉन्सन या तीन शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी खरेदी करण्यासाठी कोटक महिंद्रा बँक, अशोक लेलँड आणि बिकाजी फूड्स इंटरनॅशनल या स्टॉक्सची निवड केली आहे.

Market Outlook : रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांकडून Shares ची विक्री… नव्या आठवड्यात मार्केटची घसरण सुरुच राहणार?

आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार इंडियन ऑइल, ओला इलेक्ट्रिक, जेएसडब्ल्यू सिमेंट, व्होडाफोन आयडिया, हिंदुस्तान कॉपर, टाटा स्टील, पॉवर फायनान्स, भारतीय पोलाद प्राधिकरण, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोचीन शिपयार्ड, प्रीमियर एनर्जीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, दिल्लीवरी, एमक्योर फार्मा, एनसीसी या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, इंडो काउंट इंडस्ट्रीज, हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस, ग्राइंडवेल नॉर्टन आणि हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी या शेअर्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today at 18 may 2026 sensex nifty likely to open lower amid weak global cues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
1

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Share Market Today: आज बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांची निवड
2

Share Market Today: आज बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या तज्ज्ञांची निवड

Share Market Closing : IT स्टॉक्स धडाम… सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex 250 अंकांनी कोसळला
3

Share Market Closing : IT स्टॉक्स धडाम… सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, Sensex 250 अंकांनी कोसळला

Share Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! आज ‘या’ 7 स्टॉक्समध्ये मिळू शकते कमाईची संधी
4

Share Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! आज ‘या’ 7 स्टॉक्समध्ये मिळू शकते कमाईची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.