Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरणीचे संकेत; गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी सुचवले ‘हे’ शेअर्स

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही मोठ्या घसरणीसह बंद झाले आहेत. आजच्या व्यवहारात देखील बाजार गॅप-डाउन उघडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2026 | 08:31 AM
Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरणीचे संकेत; गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी सुचवले ‘हे’ शेअर्स

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरणीचे संकेत; गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी सुचवले ‘हे’ शेअर्स

Follow Us
Follow Us:
  • सेन्सेक्स १३१२ अंकांनी घसरून ७६,०१५ वर बंद झाला.
  • निफ्टी ५० निर्देशांक २३,९०० च्या खाली घसरला आहे.
  • तज्ज्ञांनी फोर्टिस हेल्थकेअर, एचयूएल आणि जेके लक्ष्मी सिमेंटसारख्या शेअर्सची शिफारस केली आहे.
India Share Market Update: १२ मे रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी घसरण कायम ठेवून खालील पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत.

Todays Gold-Silver Price: पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, चांदीचे भाव स्थिर!

सोमवारी, भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली आणि निफ्टी ५० २३,९०० च्या पातळीखाली घसरल्याने बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १,३१२.९१ अंकांनी, म्हणजेच १.७० टक्क्यांनी घसरून ७६,०१५.२८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३६०.३० अंकांनी, म्हणजेच १.४९ टक्क्यांनी घसरून २३,८१५.८५ वर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ८७०.६५ अंकांनी, म्हणजेच १.५७ टक्क्यांनी घसरून ५४,४३९.९० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये फोर्टिस हेल्थकेअर, इटरनल आणि गोवा कार्बन यांचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आज खरेदी करण्यासाठी जेके लक्ष्मी सिमेंट लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड, टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड या पाच शेअर्सची शिफारस केली आहे.

परिस्थिती गंभीर! Modi चं आवाहन, Trump चा निर्णय, कच्च्या तेलाच्या किमती करणार मार्केटवर तिहेरी परिणाम? आता…

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार टाटा पॉवर, डॉ. रेड्डीज, डिक्सन टेक्नॉलॉजीज, नझारा टेक्नॉलॉजीज, भारतीय हॉटेल्स, जेबीएम ऑटो, बँक ऑफ बडोदा, एथर एनर्जी, एचएफसीएल, भारत फोर्ज, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, जेएसडब्ल्यू एनर्जी, सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क या शेअर्सवर लक्ष ठेऊ शकणार आहेत. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी ॲक्मे सोलर होल्डिंग्ज, एंड्युरन्स टेक्नॉलॉजीज, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, नारायणा हृदयालय आणि जेके पेपर या पाच स्टॉक्सची निवड केली आहे. टाटा पॉवर, डॉ. रेड्डीज, टॉरेंट पॉवर, डिक्सन टेक्नॉलॉजीज, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस या काही कंपन्यांनी आज त्यांचे २०२६ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market under pressure sensex nifty fall sharply experts suggest key stocks share market news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Trent Return: Noel Tata जाण्यापूर्वी ट्रेंट शेअरची कमाल, 1 लाख रुपयांचे केले 47 लाख; Zudio आणि Westside ने पालटला खेळ!
1

Trent Return: Noel Tata जाण्यापूर्वी ट्रेंट शेअरची कमाल, 1 लाख रुपयांचे केले 47 लाख; Zudio आणि Westside ने पालटला खेळ!

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात
2

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ
3

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ

Stock Market News: तेलाच्या किमती घसरल्या, सेन्सेक्स उसळला; एका दिवसात गुंतवणूकदारांना ₹2 लाख कोटींचा फायदा
4

Stock Market News: तेलाच्या किमती घसरल्या, सेन्सेक्स उसळला; एका दिवसात गुंतवणूकदारांना ₹2 लाख कोटींचा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.