Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ

आशियाई बाजारपेठेतून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे. भारतात आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार बंद असताना, दक्षिण कोरियाचा शेअर बाजार कमालीचा कोसळला आहे. बाजारातील ही ऐतिहासिक घसरण आणि गुंतवणूकदारांमधील घबराट रोखण्यासाठी प्रशासनाला तिथे काही काळासाठी 'ट्रेडिंग हॉल्ट' लागू करून व्यवहार थांबवावे लागले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 26, 2026 | 12:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आज भारतीय शेअर बाजार बंद
  • दक्षिण कोरिया मार्केट व्यवहार 20 मिनिटांसाठी बंद
  • अमेरिकन बाजाराची स्थिती
South Korea Market Fall : मुहर्रमच्या निमित्ताने 26 तारीख म्हणजे आज भारतीय शेअर बाजार बंद आहे. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात आज बराच धुमाकुळ पाहायला मिळाला आहे. सकाळपासूनच मोठी घसरण पाहायला मिळाली. इतकी वेळ आली की २० मिनिटांसाठी व्यवहार थांबवावा लागला. या आठवड्यात दुसऱ्यांदा दक्षिण कोरियाच्या बाजारात सर्किट ब्रेकर हॉल्ट लागू करण्यात आला आहे. चिप बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे कोस्पी निर्देशांक ८ टक्क्यांहून अधिक घसरला. यामुळे दक्षिण कोरियाचा बाजार गेल्या तीन महिन्यांतील सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीच्या जवळ पोहोचला आहे. का घडतंय कोरियन मार्केटमध्ये असं? नेमकं कारण काय? समजून घेऊयात.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही नरमले; 1 तोळा खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

गुरुवारी अमेरिकन टेक स्टॉक्समध्ये झालेल्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यास सुरुवात केली. कोस्पीवरील प्रमुख कंपन्यांपैकी, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स ८.०२ टक्क्यांनी घसरले. आणखी एक प्रमुख चिप उत्पादक, एसके हायनिक्सच्या शेअर्समध्येही ८.९४ टक्क्यांची लक्षणीय घसरण झाली. त्याचप्रमाणे, बॅटरी उत्पादक एलजी एनर्जी सोल्युशनचे शेअर्स ५.११ टक्क्यांनी घसरले. यासगळ्याचा परिणाम इतर मार्केट शेअरवर झालेला दिसून आला.

अमेरिकन बाजाराची स्थिती

त्यात ह्युंदाई मोटरचे शेअर्स ४.७७% नी घसरले आणि तिची उपकंपनी किया कॉर्पचे शेअर्स ४.३०% नी घसरले. पोलाद उत्पादक पोस्को होल्डिंग्जचे शेअर्स ५.७३% नी घसरले, तर औषध कंपनी सॅमसंग बायोलॉजिक्सचे शेअर्स ३.१०% नी घसरले. सकाळच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी अंदाजे १.७ अब्ज डॉलर्स किमतीच्या शेअर्सची विक्री केली. यामुळे, कोस्पीने मागील सत्रातील सर्व वाढ थांबली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की सर्किट ब्रेकरमुळे २० मिनिटांसाठी व्यापार थांबवण्यात आला.

मार्केटमध्ये नेमका काय परिणाम?

गुरुवारी अमेरिकन टेक स्टॉक्समध्ये घसरण झाली. ॲपलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ६.१५% ची घसरण झाली. मायक्रोसॉफ्ट आणि ॲमेझॉनच्या शेअर्समध्येही ३% पेक्षा जास्त घसरण झाली. जगातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये १.५९% ची घसरण झाली. दरम्यान, एआयच्या वाढत्या मागणीमुळे मायक्रॉनच्या शेअर्समध्ये १५.८१% ची मोठी वाढ दिसून आली.

Amazon चा भारतात तब्बल $ 48,000,000,000 गुंतवणुकीचा मेगा प्लॅन, 38 लाख नोकऱ्या; 1.5 कोटी व्यवसाय अन्…

Web Title: South korea stock market crash kospi index falls trading halt why see more details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • America
  • Artificial intelligence
  • Business News
  • Marathi News
  • share market
  • Share Market Big Update
  • share market news
  • South korea
  • Stock market

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.