Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार बाजार! कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? तज्ज्ञांनी दिले संकेत

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बाजारातील तेजी आणि गिफ्ट निफ्टीमधील सकारात्मक ट्रेंड्समुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी देखील काही स्टॉक्सची शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 08:37 AM
Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार बाजार! कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? तज्ज्ञांनी दिले संकेत

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार बाजार! कोणते स्टॉक्स देणार कमाईची संधी? तज्ज्ञांनी दिले संकेत

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार शुक्रवारी वाढीसह उघडण्याची शक्यता आहे.
  • तज्ज्ञांनी आदित्य बिर्ला फॅशन, मेट्रो ब्रँड्स आणि संवर्धन मदरसनसह अनेक शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
  • गुंतवणूकदार आज सन फार्मा, टाटा स्टील, आयशर मोटर्स आणि मारुती सुझुकीसारख्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकतात.
India Share Market Update: शुक्रवारी २२ मे रोजी भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात उडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक बाजारातील तेजीचा सकारात्मक परिणाम झाला असून भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० शुक्रवारी वाढीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट ते सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २६ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,६५७ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढउतार सुरुच; एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

गुरुवारी, निर्देशांकातील निवडक अव्वल कंपन्यांमध्ये नफावसुली झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १३५.०३ अंकांनी, म्हणजेच ०.१८ टक्क्यांनी घसरून ७५,१८३.३६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४.३० अंकांनी, म्हणजेच ०.०२ टक्क्यांनी घसरून २३,६५४.७० वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक १२२.८० अंकांनी, म्हणजेच ०.२३% ने घसरून ५३,४३९.४० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड, मेट्रो ब्रँड्स लिमिटेड, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड आणि लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार सन फार्मा, हिंडाल्को, आयशर मोटर्स, टॉरेंट फार्मा, एनटीपीसी ग्रीन, आयटीसी, मारुती सुझुकी, नायका, गेल, टाटा स्टील, होनासा कंझ्युमर, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, ऑरोबिंदो फार्मा या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

LPG Shortage Report : देशात गॅस सिलेंडरचा पुन्हा तुटवडा? व्हायरल रिपोर्टवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका?

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांच्या मते आज गुंतवणूकदार ५ शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. ज्यामध्ये डॉ. अग्रवाल हेल्थ केअर, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, जम्मू अँड काश्मीर बँक, लिंकन फार्मास्युटिकल्स आणि आरती इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज , केईआय इंडस्ट्रीज आणि संवर्धन मदरसन इंटरनॅशनल या शेअर्सची निवड केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: The indian stock market benchmark indices sensex and nifty 50 are likely to open higher today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई
1

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

Railtel Share Price News: 13 दिवसांत 3 मोठ्या ऑर्डर्स! Rail Stock मध्ये पुन्हा ₹400 पार करण्याची तयारी?
3

Railtel Share Price News: 13 दिवसांत 3 मोठ्या ऑर्डर्स! Rail Stock मध्ये पुन्हा ₹400 पार करण्याची तयारी?

Share Market Today: शेअर बाजारात दबाव कायम? सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात दबाव कायम? सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.