मुंबई : कमकुवत झालेल्या जागतिक बाजाराच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज जोरात कोसळला आहे. सेन्सेक्स आज सकाळी १,०४८ अंकांनी कोसळला आणि ५७,११५ वर यून ठेपला आहे. यात गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे(The stock market crashed! 4 lakh crore blow to investors; Bank shares fell the most).
पेटीएमचा शेअर ३ टक्क्यांनी घटून ८७० या किमान पातळीवर पोहचला आहे. नायकाचे शेअर्सही ५ टक्क्यांनी घटले आहेत. युक्रेन आणि रशिया युद्धस्थितीच्या बातम्यांमुळे शेअर बाजार गडगडला आहे. त्याचप्रेमाणे कच्च्या तेलाच्या किमती गेल्या सता वर्षांत उच्चांक पातळीवर पोहचल्या आहेत. हा दर प्रति बॅरल ९३ डॉलर्सवर पोहचला आहे.
पडलेले शेअर्स
याच अल्ट्राटेक, डॉ. रेडड्, लार्सन एन्ड टुब्रो, टाटा स्टील, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी यांचा समावेश आहे. एयरटेल, टायटन, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, एक्सिस बँक, कोटक बँक, विप्रो, नेस्ले यांचेही शेअर्स कोसळले आहेत.
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]