Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर; भारत-चीनवर 100% Tariff ची तयारी, काय-काय महागणार?

Russian Oil Import Row : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १००% टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. या कठोर निर्णयामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, भारतात इंधन, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दैनंदिन वापराच्या अनेक गोष्टी महागण्याचा धोका निर्माण झाला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 16, 2026 | 12:59 PM
भारत-चीनवर 100% Tariffvची तयारी ( सौजन्य - सोशल मीडिया )

भारत-चीनवर 100% Tariffvची तयारी ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Russian कडून Oil Import करणाऱ्यांवर Trump यांचा हंटर
  • भारत-चीनवर 100% Tariffvची तयारी
  • काय-काय महागणार?
Russian Oil Import Row : अमेरिकी संसद सध्या थेट मोडवर आली आहे. एक कठोर विधेयक मंजूर करण्याच्या तयारी सुरु असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. जर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले, तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महत्त्वपूर्ण अधिकार देईल: रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या देशांवर १००% प्रचंड कर लावण्याची क्षमता या विधेयकामुळे ट्रम्प यांना मिळणार आहे. त्यामुळे त्याचा फटका भारत आणि चीनसारख्या प्रमुख देशांच्या अडचणी लक्षणीयरीत्या वाढू शकतात. सर्वसामान्य माणसासाठी, याचा थेट अर्थ असा आहे की येत्या काही दिवसांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लक्षणीयरीत्या वाढू शकतात. सोबत इतर गोष्टीही आणखी महागणार आहेत. ( Russian Oil Import Row ) 

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

हे नवीन विधेयक काय आणि ते कसे मंजूर झाले?

वृत्तानुसार, या नवीन अमेरिकी कायद्याला ‘लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ २०२६’ असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, म्हणजेच House of Representatives, हे विधेयक पुढे नेण्याचा प्रस्ताव २१४ विरुद्ध २११ मतांनी मंजूर झाला. यापूर्वी ऑगस्टमध्ये, वरिष्ठ सभागृहानेही ८६-११ अशा प्रचंड बहुमताने याला मंजुरी दिली होती. आता राष्ट्रपतींची अंतिम स्वाक्षरी बाकी आहे, त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

अमेरिकेचे टार्गेटवर कोण?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या नवीन कायद्याचा खरा उद्देश रशियाचा आर्थिक कणा मोडणे हा आहे. अमेरिकेला रशियाचा ऊर्जा क्षेत्रातील महसूल पूर्णपणे थांबवायचा आहे, जेणेकरून तो युक्रेन युद्धात अधिक पैसे गुंतवू शकणार नाही. या कायद्याचा परिणाम रशियाकडून सर्वाधिक तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या पहिल्या पाच देशांवर होणा आहे. या देशांमध्ये भारत, चीन, अझरबैजान, हंगेरी आणि स्लोव्हाकिया यांचा समावेोआहे.

या विधेयकावर भारताचं म्हणणं काय?

या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी निःसंदिग्धपणे सांगितले आहे की, भारत आपल्या गरजा, राष्ट्रीय हित आणि जागतिक बाजारभावाच्या आधारावर रशियाकडून तेल खरेदी करतो. भारत आणि रशिया यांचे ऊर्जा क्षेत्रात दीर्घकाळचे आणि अत्यंत घट्ट संबंध आहेत. दोन्ही देश नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर दीर्घकाळापासून एकत्र काम करत आहेत. भारताला ही भागीदारी सुरू ठेवायची आहे.”

भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?

हा मुद्दा भारतासाठीही गंभीर आहे, कारण भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८८% तेल परदेशातून खरेदी करतो. यापैकी ३५% पेक्षा जास्त म्हणजेच भारताला रशियाकडून मिळणारे ३५% तेल एकट्या रशियाकडून येते, कारण रशिया भारताला कमी किमतीत तेलाचा पुरवठा करतो. भारत आपली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि त्याच वेळी राजनैतिक संतुलन राखण्यासाठी सातत्याने स्वस्त ऊर्जा पर्यायांच्या शोधात असतो.

जर अमेरिकेने १००% शुल्क लादले, तर त्याचा केवळ कच्च्या तेलावरच नव्हे, तर भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होईल. अमेरिका अनेक भारतीय वस्तूंवरील कर वाढवू शकते. इलेक्ट्रॉनिक्स विशेषतः स्मार्टफोन, औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, दागिने रत्न आणि दागिने आणि वाहनांचे सुटे भाग यांच्या निर्यातीला सर्वाधिक फटका बसू शकतो.

Repo Rate च्या निर्णयापूर्वी RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! बँकांकडून 3.93 लाख कोटी रुपये परत घेतले; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Web Title: Trump 100 percent tariff russia oil import india china price hike impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Crued Oil
  • Donald Trump
  • Russian
  • Tariff

संबंधित बातम्या

ज्याची भीती होती तेच झालं! इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला; केशम बेटावर गुप्त कारवाई, ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली
1

ज्याची भीती होती तेच झालं! इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला; केशम बेटावर गुप्त कारवाई, ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली

अमेरिकेत आज मध्यावधी निवडणुका; संसदेतील 435 आणि सिनेटमधील 35 जागांसाठी मतदान होणार
2

अमेरिकेत आज मध्यावधी निवडणुका; संसदेतील 435 आणि सिनेटमधील 35 जागांसाठी मतदान होणार

H-1B Visa : अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! व्हिसा एक्स्टेंशनचे नियम होणार कडक
3

H-1B Visa : अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! व्हिसा एक्स्टेंशनचे नियम होणार कडक

US News: ‘मेडे, मेडे’चा तो शेवटचा कॉल; ट्रम्प यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर विमान कोसळून 9 ठार, हवाई संरक्षण यंत्रणा तैनात
4

US News: ‘मेडे, मेडे’चा तो शेवटचा कॉल; ट्रम्प यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर विमान कोसळून 9 ठार, हवाई संरक्षण यंत्रणा तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.