World News : युद्धजन्य परिस्थिती आणि भू-राजकीय तणावामुळे जागतिक तेल बाजारातील अनिश्चितता वाढली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहू शकते. याचा परिणाम भारतासह तेल…
Russian Oil Import Row : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १००% टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. या कठोर निर्णयामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम…
Saudi Aramco Attack: येमेनच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या अरामको या तेल कंपनीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या स्फोटांमुळे जिझान आणि यान्बू शहरांमध्ये घबराट पसरली आणि अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.
Crude Oil Prices Today: गेल्या काही दिवसांता दोन्ही देशांतील वाढलेल्या संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. क्षेपणास्त्र हल्ले, लष्करी हालचाली आणि कठोर इशारे यामुळे तेलाचे पुरवठा विस्कळीत होईल, अशी…
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीसाठी दोन मोठ्या अटी समोर ठेवल्या आहेत. या अटी मान्य न झाल्यास जागतिक तेल आणि LPG पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्गांवर आधारित होर्मुझ सामुद्रधुनीचे संकट अखेर संपुष्टात आले आहे. पण इतकं नाही तर भारतासमोर आणखी मोठं टेन्शन उभं राहणार आहे. नेमकं काय आहे हे…
अमेरिका आणि इराण यांच्यात एक मोठी गुप्त डील झाल्याची चर्चा जागतिक बाजारात सुरू आहे. या करारामुळे गेल्या २ महिन्यांपासून असणारी इंधनाची कोंडी अखेर फुटली असून, जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग…
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. जेव्हा जागतिक स्तरावर किमती वाढतात त्याचा परिणाम स्थानिक दरांवर होतो मग आता जेव्हा किमती कमी झाल्या आहेत तर त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल…
संपूर्ण जग सध्या तणावामध्ये आहे. जर शांतता करार झाला तर सगळे सुटकेचा श्वास घेतली. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी…
India Venezuela Oil Ties : जगभरात पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन संकट निर्माण झाले असताना व्हेनेझुएला भारतासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. भारत सध्या व्हेनेझुएलात तेलाच्या नवीन संधी शोधत असून एक भारतीय…
पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि इराणचा समावेश असलेल्या संघर्षमय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी भारताची अर्थव्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्राबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. सध्याच्या भू-राजकीय संकटाचा…
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केलं की, तेलाच्या किमती लवकरच कोसळतील आणि वेगाने खाली येतील. आता ट्रम्प यांच्या एका नवीन विधानावरून असे सूचित होते की, त्यांचा…
१० दिवसांच्या कालावधीत इंधनाच्या किमती तीन वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या परिस्थितीमध्ये लोकांवर आणखीनच ताण येत आहे. मात्र भारतात ही परिस्थिती असताना भारताच्या शेजारील राष्ट्राने या परिस्थितीत अगदी उलटा निर्णय…
महागाईचा भडका आणखी उडणार आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष दीर्घकाळ रेंगाळत चालल्याच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMFच्या माजी उप-व्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ…
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष, तसेच 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'ची नाकेबंदी यामुळे बरीच समस्या उद्भवली आहे. त्यात सर्वात मोठा झटका लागला आहे तो म्हणजे तीव्र तेल आणि वायू संकटाशी जगाची झुंज.…
भारत सरकार आपल्या ऊर्जा धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार आता पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. त्याचा तुमच्या गाड्यांवर काय परिणाम होणार?
गेल्या दोन महिन्यांत जगाने अनेक दशकांतील सर्वात गंभीर ऊर्जा संकटांपैकी एक अनुभवले. पण या संकटांत संपूर्ण जग पोळून निघताना मात्र भारताला या तीव्र झळा सोसाव्या लागल्या नाहीत. पण असं का?…
इराणी गनबोट्सनी दोन जहाजांवर थेट गोळीबार केला, ज्यामुळे एका भारतीय टँकरची विंडशील्ड फुटली. ही घटना ओमानच्या ईशान्येस सुमारे ३७ किलोमीटर अंतरावर असलेल्या केशम आणि लारक बेटांच्या दरम्यान घडली.