Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026: सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढणार की दिलासा? काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या एका क्लिकवर

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट 2026 सादर केले आहे. या बजेटनंतर कोणती गोष्ट महाग आणि स्वस्त झाली आहे, त्यावर एक नजर टाकुयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 01, 2026 | 01:56 PM
Budget 2026 मध्ये काय स्वस्त, काय महाग?

Budget 2026 मध्ये काय स्वस्त, काय महाग?

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा बजेट 2026 सादर
  • क्रीडा क्षेत्रातील सामान, कॅन्सर आणि शुगरसंबंधित औषध स्वस्त
  • तळीरामांना धक्का! दारू महागली
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा Budget 2026 सादर केला. त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक मोठमोठ्या घोषणा केला आहे. देशभरातील लोक या सरकारच्या बजेटवर लक्ष ठेवून होते. विशेषतः कोणती गोष्ट महाग आणि स्वस्त होईल? याकडे नागरिकांचे कटाक्षाने लक्ष होते.

कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त?

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या घोषणेनंतर अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. यामुळे नक्कीच देशातील नागरिकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

कीर्द क्षेत्रातील सामान स्वस्त झाले

बजेटनंतर बाजारात खेळासंबंधित साहित्य स्वस्त होणार आहे. यामुळे या वस्तूंची मागणी वाढेल आणि विक्रीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

Budget 2026: इनकम टॅक्सपासून ते हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरपर्यंत, बजेट 2026 मधील मोठ्या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा

मधुमेह आणि कॅन्सरची औषधेही स्वस्त

हेल्थकेअर क्षेत्रासाठी मोठी घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, मधुमेह (शुगर) आणि कॅन्सरसाठीच्या औषधांच्या किमती कमी केल्या जातील. कॅन्सरवरील 17 औषधे तसेच 7 गंभीर आजारांवरील औषधे स्वस्त होणार आहेत.

सिगारेट नाही, मात्र बीडी स्वस्त

सिगारेट पिणाऱ्यांना दिलासा नाही, मात्र बजेटनंतर बीडीच्या किमती कमी होतील.

लेदर उत्पादने स्वस्त

चामड्याचे बूट तसेच इतर लेदर उत्पादने बजेटनंतर स्वस्त होणार आहेत.

मोबाइल फोन आणि EV बॅटरी स्वस्त

नवीन बजेटनंतर मोबाइल फोन तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बॅटऱ्यांच्या किमती कमी होतील.

बायोगॅस मिश्रित CNG स्वस्त

बायोगॅस मिसळलेली CNG बजेटनंतर स्वस्त होणार आहे.

Union Budget 2026: वित्तीय शिस्तीवर सरकारचा भर; तुटीचे प्रमाण ४.३% वर आणण्याची घोषणा

घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे

मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे स्वस्त होणार आहेत.

आणखी काय स्वस्त होणार?

सोलरशी संबंधित साहित्य तसेच कपड्यांच्या किमतीतही घट होणार आहे. एकंदरीतच नागरिकांना या बजेटमुळे दिलासा मिळाला आहे. आता जाणून घेऊयात, कोणत्या गोष्टी महाग झाल्या आहेत.

बजेटनंतर काय महाग झालं?

बजेट 2026 नंतर मद्य (दारू) महाग होणार आहे. तसेच स्क्रॅप आणि खनिजेही महाग होतील. याशिवाय ‘फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग’वरही अधिक खर्च करावा लागणार आहे.

Web Title: Union budget 2026 what things become cheaper and expensive after budget 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर मनपाचे ‘बजेट’ अंतिम टप्प्यात! ‘इतक्या’ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पाची शक्यता; नावीन्यपूर्ण योजनांवर भर
1

छत्रपती संभाजीनगर मनपाचे ‘बजेट’ अंतिम टप्प्यात! ‘इतक्या’ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पाची शक्यता; नावीन्यपूर्ण योजनांवर भर

सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा अर्थसंकल्प सादर
2

सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षणाचा ध्यास! नांदेड जिल्हा परिषदेचा २३ कोटी २६ लाखांचा अर्थसंकल्प सादर

Pune ZP चे 300 कोटींचे बजेट मंजूर; ९ कोटींची मर्यादित वाढ, नव्या योजनांवर देण्यात आला भर
3

Pune ZP चे 300 कोटींचे बजेट मंजूर; ९ कोटींची मर्यादित वाढ, नव्या योजनांवर देण्यात आला भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.