Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG पुरवठ्यात America ने मारली बाजी! भारताला सर्वाधिक पुरवठा करणारा ठरला देश; अमेरिकन अधिकाऱ्यांचे मोठं विधान

India LPG Imports From America : भारत आणि अमेरिका यांच्यातील ऊर्जा संबंधांनी एक नवा टप्पा गाठला असून अमेरिका आता भारताला सर्वाधिक LPG गॅसचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश बनला आहे. "भारताचा विश्वासू ऊर्जा पुरवठादार बनल्याचा आम्हाला आनंद आहे," असे वक्तव्य अमेरिकन वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 27, 2026 | 12:42 PM
ओटीपी पडताळणीनंतरच मिळेल सिलिंडरची डिलिव्हरी

ओटीपी पडताळणीनंतरच मिळेल सिलिंडरची डिलिव्हरी

Follow Us
Follow Us:
  • LPG पुरवठ्यात America ने मारली बाजी!
  • भारताला सर्वाधिक पुरवठा करणारा ठरला देश
  • अमेरिकन अधिकाऱ्यांचे मोठं विधान
India LPG Imports From America : जागतिक बाजारात सध्या मोठा ताणतणाव सुरु असताना मात्र भारत अमेरिकेचे संबंध नेमके कसे आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण गेल्या वर्षभरात भारत-अमेरिका संबंध आता अधिकच दृढ झाले असल्याचं दिसून येत आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार अधिकच वृद्धिंगत होत आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रात मोठा विकास वाढला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी बेथनी मॉरिसन यांच्या मते, अमेरिका आता भारताचा एलपीजीचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे. ( India LPG Imports From America )  

काय सांगता… आता नवीन गॅस कनेक्शन मिळणार नाही? e-KYC न केल्यामुळे LPG लाभार्थ्यांची संख्या घटली

मॉरिसन यांनी भारत-अमेरिका संबंधांविषयी भाष्य

न्यूयॉर्क फॉरेन प्रेस सेंटरमधील एका कार्यक्रमादरम्यान मॉरिसन यांनी भारत-अमेरिका संबंधांविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात दोन्ही देशांमधील भागीदारीची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे. भारत आणि अमेरिका आता ऊर्जा, संरक्षण, व्यापार आणि राजनैतिक संबंधांसह अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र काम करत आहेत. मॉरिसन म्हणाले की, भारत आपल्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी विविध देशांकडून आणि स्रोतांकडून पुरवठा वाढवत आहे.

अमेरिका सर्वात मोठा निर्यातदार देश

अमेरिका देखील भारतासाठी एक प्रमुख ऊर्जा पुरवठादार म्हणून उदयास आला आहे पुढे ते म्हणाले की, “आम्हाला अभिमान आहे की अमेरिका आता भारताला एलपीजीचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारत आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणत असताना, अमेरिका देखील एक पुरवठादार बनत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”

‘शांती कायदा’ मंजूर केला

मॉरिसन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील १० वर्षांच्या संरक्षण आराखडा कराराचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, संरक्षण क्षेत्रासोबतच दोन्ही देश अणुऊर्जा क्षेत्रातही प्रगती करत आहेत. त्यांनी नमूद केले की, भारताने जवळपास २० वर्षांनंतर आपल्या अणुऊर्जा नियमांमध्ये सुधारणा करणारा ‘शांती कायदा’ मंजूर केला आहे. यामुळे नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य वाढण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही देशांमध्ये मोठे व्यापारी करार

अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य केवळ ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रापुरते मर्यादित नाही. दोन्ही देशांमध्ये मोठे व्यापारी करारही होत आहेत. याशिवाय, दोन्ही देश ‘क्वाड’सारख्या मंचांवर एकत्र काम करत आहेत. मॉरिसन यांनी सांगितले की, संपूर्ण दक्षिण आशिया ट्रम्प प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते, पूर्वी जगाच्या इतर भागांतील घटनांमुळे जेव्हा दक्षिण आशियामध्ये संकट निर्माण व्हायचे, तेव्हाच त्याकडे विशेष लक्ष दिले जायचे. त्यांनी सांगितले की, ट्रम्प प्रशासन दक्षिण आशियाला जगाचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रदेश मानते आणि अमेरिका आता या प्रदेशाकडे अधिक लक्ष देत आहे.

Central Govt Employeesच्या DA Hike मध्ये होणार मोठी वाढ? जुलै 2026 च्या सुधारित दरांवर तात्काळ निर्णयाची मागणी

Web Title: Us becomes indias largest lpg supplier us official expresses happiness marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • America
  • LPG
  • LPG Supply

संबंधित बातम्या

White House: व्हाईट हाऊसजवळ जिममध्ये शिरून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; 1 ठार, 4 जखमी अन् नंतर हल्लेखोरानेही संपवले जीवन
1

White House: व्हाईट हाऊसजवळ जिममध्ये शिरून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; 1 ठार, 4 जखमी अन् नंतर हल्लेखोरानेही संपवले जीवन

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?
2

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?

Nvidia Share Price: जेन्सन हुआंग यांच्या अफेयरमुळे जगातील सर्वात मोठ्या AI कंपनीचे शेअर्स कोसळले; 600 अब्ज डॉलर्सचा फटका
3

Nvidia Share Price: जेन्सन हुआंग यांच्या अफेयरमुळे जगातील सर्वात मोठ्या AI कंपनीचे शेअर्स कोसळले; 600 अब्ज डॉलर्सचा फटका

World News: रशिया-युक्रेनसह 23 देशात जाण्यास मनाई, अमेरिकेने जारी केले नागरिकांसाठी अलर्ट
4

World News: रशिया-युक्रेनसह 23 देशात जाण्यास मनाई, अमेरिकेने जारी केले नागरिकांसाठी अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.