२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी अनेक मोठे बदल होत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींपासून ते बँकांच्या सुट्ट्या आणि पान मसाल्यावरील करात बदल होणार असल्याने सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागू शकते.
सोमवारी विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत ५.४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमतीत प्रति सिलेंडर १० रुपयांनी कपात करण्यात आली.
भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरून सुरू असलेला तणाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. भारत आणि अमेरिकेत एलपीजीबाबत एक मोठा करार झाला आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत एलपीजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
Indian Oil : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान, इंडियन ऑइलने लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका आणि कोणत्याही माहितीसाठी अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. नेमकं काय म्हणाले आहेत? जाणून घेऊया..
LPG Price Hike News : गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ९ मार्च २०२४ रोजी करण्यात आला होता. त्यानंतर सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती.